Aadhar DBT Bank Seeding Online| Aadhar Sobat Bank Link kara Online
Majhi Ladki Bahin Yojana Online Apply : नमस्कार लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना पात्र (Majhi Ladki Bahin Yojana Online Apply) महिलांच्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये सरकारकडून दोन महिन्याच्या ३००० हजार रुपयांच्या हप्ता त्यांच्या बँक खतात्य्त जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत 90 लाख पेक्षा जास्त पात्र महिलेच्या बँक खात्यात राज्य शासनाने ३००० हजार रुपये जमा केलेले आहे.
काही महिलांनी ऑनलाईन लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले व त्यांचे आधार कार्ड पण लिंक आहे तरी पण त्यांच्या बँक अकाउंट मध्ये लाडकी बहीण योजनेच्या पहिला हफ्ता अजून प्राप्त झालेल्या नाही अशा महिलांना त्यांच्या लाडकी बहीण योजनाचे 3000 हजार रुपये कधी येतील याबद्दल काळजी वाटून राहिली आहे, तर आपण याबद्दल काय केले पाहिजे याची सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळेल तर आपण ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३१ अगस्त २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
How to Link Bank with Aadhar DBT Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरलेल्या काही महिलांच्या आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही असेल तर त्यांनी बँकेत जाऊन किंवा आधार कार्डच्या वेबसाईट वर जाऊन आपला आधार कार्ड बँक अकाउंट लिंक आहे की नाही हे तपासून घ्यावे.
काही महिलांना बँक आधार लिंक आणि आधार सीडिंग (adhaar Seeding Online Ladki Bahin Yojana) यामध्ये संभ्रम निर्माण होतो पण ही दोन्ही पद्धत एकच आहे, आधार कार्ड लिंकच्या प्रोसेस ला आधार कार्ड सिडींग पण म्हणल्या जाते तर बँकेमध्ये न जाता आधार कार्ड हे तुमच्या लिंक करायचं त्याचे कोणकोणते मार्ग आहेत या संदर्भातील एक सर्व माहिती इथे मिळेल.
जर तुम्ही लाडकी बहीण योजनाचे ( Ladki Bahin Yojana )ऑनलाईन ऑफलाइन फॉर्म भरताना बँक अकाउंट दुसरा दिला आहे व आधार कार्ड मध्ये दुसरा बँक अकाउंट लिंक आहे तर तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही तुम्ही तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असेल त्या खात्यात तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्ता 3000 रुपयाचा येणार आहे.
आधार कार्ड लिंक बँक सीडिंग कसा करायचा Ladki Bahin Yojana DBT Link
जर तुमच्या आधार कार्ड ला बँक सीडीग नसेल तर तुम्ही ऑफलाइन म्हणजे बँकेच्या शाखेच्या एक फॉर्म भरून तो बँकेत आधार कार्ड सोबत द्यायचे आहे, तो फॉर्म भरून झाल्यावर बँकेत दिल्यावर एक हप्त्यामध्ये तुमचे बँक अकाउंट आधार ची लिंक होऊन जाणार या फॉर्म ची लिंक तुम्हाला खाली मिळेल तिथे तुम्ही क्लिक करून आधार कार्ड बँक सेटिंगच्या फॉर्म डाऊनलोड करू शकता
आधार कार्ड लिंक बँक सीडिंग च्या फॉर्म कसा भरायचा
आधार कार्ड बँक लिंक सीडिंग फॉर्म तुम्ही डाऊनलोड करून तो फॉर्म तुम्ही ज्या ब्रांच मध्ये तुमच्या बँकेच्या खाते आहे, त्या ब्रांच नाव, बँकेचे नाव .तुमचे अकाउंट नंबर व अकाउंट होल्डर चे नाव लिहून आपल्या सिग्नेचर देऊन बँकेत आधार कार्ड ज़ेरॉक्स सोबत सबमिट करायचे आहे.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Hi
Nice