Majhi Ladki Bahin Yojana 2nd Installment 2024
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (LADKI BAHIN YOJANA INSTALLMENT ) पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया 14 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. आतापर्यंत राज्यात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाची रक्कम 3000 रुपये जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र महिलांना 29 ऑगस्ट हा (Ladki Bahin Yojana 2nd Installment) लाभ मिळणार आहे.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी आणि महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना जाहीर झाल्यानंतर या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana
किती दिवसात पैसे मिळतील | kiti divsat paise yetil
Ladki Bahin Yojana : आनंदाची बातमी जर तुम्ही ऑगस्टमध्ये अर्ज केला असेल आणि तो तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही अर्ज जुलैमध्ये केला असेल किंवा तुम्ही अर्ज हा ऑगस्ट मध्ये केला असेल तर तुमचा अर्ज हा मंजूर असेल तर तुम्हाला 3000 हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये तीन दिवसांमध्ये मिळतील. आज 29 ऑगस्ट तसेच 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट अशाप्रकारे तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा (Majhi Ladki Bahin Yojana Second Installment) होण्यास सुरुवात आता झाली आहे. भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा आज जमा झालेले आहेत.
4500 रु जमा होणार नाहीत bank account credit 4500 rupaye
तुम्ही स्क्रीन वरती आज स्क्रीन शॉट पाहू शकता आता तुम्ही म्हणाला आम्ही जुलै अर्ज केलाय आम्ही ऑगस्टमध्ये अर्ज केलाय आमच्या अकाउंट मध्ये कधी पैसे जमा होतील तर पुन्हा एकदा सांगतो तुमचं अर्ज जो अप्रू असणे गरजेचा आहे मंजूर असणे गरजेचे आहे आणि त्यासोबतच तुमचं आधार कार्ड हे बँकेला सीडींग असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला हे जे पैसे आहेत (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 3000rs Credited in Bank account) ते मिळणार आहेत. हे पैसे 4500 नाही मिळणार तर आत्ता तीन दिवसांमध्ये 29 ऑगस्ट 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या तीन दिवसांमध्ये 3000 हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये आता सरकार जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

SMS nahi ala Nasel tar | तुम्हाला मेसेज नसेल आला तर
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana तुम्हाला मेसेज नसेल आला तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन बॅलन्स जो आहे तो चेक करा किंवा हेल्पलाइन नंबर जो असेल जो कस्टमर केअरचा नंबर असेल त्यावरती कॉल करून तुम्ही तुमचा बॅलन्स सुद्धा चेक करा म्हणजे तुम्हाला आलेले पैसे हे समजतील कधीकधी पैसे आलेला मेसेज येत नाही. तर तुम्ही हेल्पलाइन नंबर असतो कस्टमर कॉल केला तर तुमचा बॅलन्स किती अवेलेबल आहे तो सुद्धा दाखवतो तर आज नाही आले तुम्हाला पैसे तर पुढील दोन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे सरकार जमा करेल.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत गरजू बहिणींना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा उद्देश महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास प्रोत्साहन देणे आहे.
या योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आहे. महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेही उद्दिष्ट आहे. तसेच, महिलांना शैक्षणिक आणि व्यवसायिक प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
माझी लाडकी बहिण योजना कोण अर्ज करू शकतो?
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांनी महाराष्ट्र राज्याचे नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच, महिलांचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना प्राधान्य दिले जाते.
अविवाहित मुली लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात का?
एका कुटुंबातील फक्त एकाच अविवाहित मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.
लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट काय आहे?
लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट आता 21 ते 65 वर्षे आहे.
रहिवास प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, वीज बिल, जन्म प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, किंवा शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र स्वीकारले जाईल.
लाडकी बहिण योजना अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख काय आहे?
अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख 30 सितम्बर 2024 आहे.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत दरमहा आर्थिक लाभ किती मिळतो?
प्रत्येक पात्र महिलेला तिच्या बँक खात्यात दरमहा 1,500 INR आर्थिक लाभ मिळेल.
लाडकी बहिण योजने अंतर्गत पात्रतेसाठी कोणतीही जमीन मालकीची अट आहे का?
पूर्वीची 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता कोणतीही जमीन मालकीची अट नाही.
लाडकी बहिण योजना अर्जासाठी कोणता उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे?
तहसीलदारांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनिवार्य आहे, परंतु पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील स्वीकारले जाईल.
ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काय प्रोत्साहन दिले जाईल?
पात्र लाभार्थ्याचे ऑनलाइन अर्ज सादर केल्यावर, अंगणवाडी सेविकांना प्रति पात्र लाभार्थी 50 INR प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.
लाडकी बहिण योजनेसाठी वार्षिक किती निधी उपलब्ध आहे?
या योजनेसाठी वार्षिक 46,000 कोटी INR निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
लाभार्थ्यांना लाभ कसे हस्तांतरित केले जातील?
लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लिंक केलेल्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित DBT केले जातील.
लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य कधीपासून दिले जाईल?
आर्थिक सहाय्य 1 जुलै 2024 पासून देणे सुरू होईल.
लाभार्थ्यांना किती कालावधीसाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते?
लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत निर्दिष्ट केलेल्या पात्रता कालावधीदरम्यान आर्थिक सहाय्य मिळू शकते.
लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांमधून अतिरिक्त लाभ मिळू शकतात का?
जर एखाद्या लाभार्थ्याला इतर केंद्र किंवा राज्य शासकीय योजनांमधून 1,500 INR पेक्षा कमी लाभ मिळत असेल, तर फरकाची रक्कम या योजनेअंतर्गत प्रदान केली जाईल.
लाडकी बहिण योजनेमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भूमिका काय आहे?
अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या जबाबदारीत आहेत आणि सादर केलेल्या प्रत्येक पात्र अर्जासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.
अंतिम मुदतीनंतर अर्ज सादर केल्यास काय होईल?
31 ऑगस्ट 2024 नंतर सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
लाडकी बहिण योजनेमध्ये अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे का?
होय, अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र किंवा कोणतेही अन्य स्वीकारले जाणारे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
लाडकी बहिण या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?
लाडकी बहिण योजनेची प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 46,000 कोटी INR वार्षिक निधी, लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण, सर्व जातींचा समावेश, आणि पात्र महिलांना दरमहा 1,500 INR आर्थिक सहाय्य यांचा समावेश आहे.

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Mala ajun paise aale nahi
Bankene deduct kele paise.. solution kai yavar?
Form approved ahe bank seeding status active ahe enable for dbt active ahe tari pan paise ale nahi
30 July la application approved zale tari pan paise ale nahit kai karayache
17 agust approval msg aya pr paise nhi please help me bhaiya
Maze paise nahee ale ajun
mi 11/08/2024 la arj Kela Arj noAM1000720282 SBI account Ahe Ajun Amount khatyan jama zali Nahi
Mujhe bhi amount abtak nahi mila….Your application no PUHA112101314 for MMLBY has approved. – WCD, GOM – MAHGOVYour application has been submitted successfully. Application ID PUHA112101314 – MAHGOV..
Please check