Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमध्ये 92 लाख अपात्र महिलांची स्थिती पहा !! जुलै महिन्याचा हप्ता मिळणार का ?

Ladki Bahin Yojana 92 Lakh Mahila Apatra situation update :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांना पंधराशे रुपयांचा लाभ हा मिळत असतो. या योजनेमध्ये तब्बल लाभार्थी महिलांची संख्या सुरुवातीपासून 2 कोटी 46 लाख होती. परंतु दोन वर्षाच्या कालावधीमध्ये या योजनेतून तब्बल 92 लाख महिला या अपात्र करण्यात आलेले आहेत.
लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या जुलै महिन्याचा हप्ता वितरणासाठी राज्य सरकारकडून निधी पण प्रवाह करण्यात आला परंतु अजूनही जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. ज्या लाडक्या बहिणी मागील काही महिन्यापासून अपात्र झालेले आहे अशा 92 लाख महिलांचा काय होणार त्यांना अपात्रच राहतील का किंवा त्यांना जुलै महिन्याचा हप्ता किंवा मागील महिन्याचे थकीत हप्ते मिळाला तर याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती पाहूया. Ladki Bahin Yojana 92 Lakh Mahila Apatra situation update

WhatsApp Image 2026 08 20 at 10.54.17 AM

92 लाख अपात्र महिलांचे स्थिती

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये मागील काही महिन्यापासून या योजनेतील लाखो महिला या अपात्र करण्यात आलेले आहेत त्यामध्ये डबल 92 लाख महिला ह्या विविध कारणामुळे आणि काही तांत्रिक बाबीमुळे त्यांचे नाव या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत.
आता या महिलांना मागील तीन महिन्यापासून म्हणजेच मे जून जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि त्या महिलांचे अर्जाची पडताळणी सुद्धा झालेली नाही त्यामुळे या 92 लाख महिलांचे स्थिती अजूनही काही समजत नाहीये. या सर्व महिला अजूनही चिंतेत आहेत की आपण अपात्र झालो का पात्र होणार आहोत का त्यामुळे या महिला सध्याच्या स्थितीमध्ये अपात्र घोषित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या 92 लाख महिला अपात्र झालेले आहेत त्यामध्ये खालील प्रकारे कारणे आहेत आणि त्यांची अपात्र करण्याची संख्या पण आहे.

  1. केवायसी न झालेल्या महिलांची संख्या=60 लाख
  2. योजनेच्या निकष च्या बाहेर म्हणजेच अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांची संख्या=16 लाख 45680
  3. सरकारी कर्मचारी असून सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या=4 लाख 42000
  4. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या म्हणजेच दोन सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या =3 लाख 6000
  5. एकाच कुटुंबातील दोन महिला लाभार्थी=250000
  6. 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांची संख्या=80000
  7. योजनेचे निकष आणि केवायसी चे निकष यामधील फरक त्यामुळे झालेल्या अपात्र महिलांची संख्या=178000
    अशा अनेक विविध कारणामुळे या योजनेतील लाखो महिला या अपात्र करण्यात आलेले आहेत.
WhatsApp Image 2026 08 20 at 10.54.17 AM 1

जुलै महिन्याचा हप्ता अपात्र महिलांना मिळणार का

लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र झालेले आहे त्या महिलांना अद्यापही कोणतीही अधिकृतपणे माहिती मिळाली नाही की त्या महिलांना जुलै महिन्याचा पंधराशे रुपये चा हप्ता येणार किंवा मिळणार आहे त्यामुळे या सर्व अपात्र महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळणार नाही.
लाडकी बहीण योजनेतील बॅनर लाख अपात्र महिलांना मार्च महिन्यापासून एकही हप्ता त्याला आलेला नाही, सुत्राच्या माहितीनुसार प्रसार माध्यमांमध्ये चर्चा चालू होती की या सर्व महिलांची पुनर पडताळणी अर्जाची होईल त्यानंतर त्या महिला पात्र असतील तर त्या महिलांना योजनेमध्ये लाभार्थी होतील परंतु अजूनही या महिलांपैकी कोणीही पात्र झालेले नाही. त्यामुळे आता राज्य सरकार पुढील निर्णय काय येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले आहे.

2 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमध्ये 92 लाख अपात्र महिलांची स्थिती पहा !! जुलै महिन्याचा हप्ता मिळणार का ?”

  1. माझे डिसेंबर पासून चे पैसे मिळालेले नाहीत मी केवायसी केली होती अकोला महाराष्ट्र मोठी उमरी अकोला गुरुजी रोड

    Reply

Leave a Comment