मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना | Ladki Bahin Yojana Maharashtra

www.ladki bahini yojana.gov.in महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात (Mazi Ladki Bahin Yojana Online Apply Maharashtra) ही योजना आणण्यात आली आहे, या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारच्या ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे.
त्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेसाठी पात्र असणार आहे, यासाठी त्यांनाऑनलाईन अर्ज (Ladki Bahin Yojana Online Apply) करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना काय आहे, या योजनेच्या लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करू शकतो, आणि त्याच्यासाठी प्रक्रिया काय आहे आणि कोणते डॉक्युमेंट, हमीपत्र, Ladki Bahin Yojana e kyc या योजनेसाठी आपल्याला लागेल याची सविस्तर माहिती सरकारने योजने संदर्भातील शासन निर्णय जाहीर केले आहे त्यात योजने बद्दलची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली आहे.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
Ladki Bahin Yojana eKYC Portal

Ladki Bahin Yojana e-KYC कसे करायचे? संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी Aditi Tatkare

Ladki Bahin Yojana e-KYC – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासनाची महिला सक्षमीकरण व आर्थिक स्वतंत्र्यासाठी एक प्रमुख … Read more
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Website| Ladki Bahin Form Kasa Bharava Portal

ladakibahin.maharashtra.gov.in लाडकी बहीण योजना वेबसाइट सुरु असा करा अर्ज ! Ajit Pawar

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Website Online Apply 2024 ladaki bahin.maharashtra.gov.in: महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण … Read more
IMG 20260519 120236

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण नाही त्यांच्यासाठी पुन्हा एक संधी

Ladki Bahin Yojana E KYC Processs Update Date : Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्याचे महिलांसाठी सुरू केलेली … Read more