लाडकी बहीण योजना पहिला हप्ता : “Bank of India” मध्ये बैंक खाते आहे पैसे आले, यादी बघा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana 3000rs Credited in Bank of India Account

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana first installment: नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना आता सरकारकडून रक्षाबंधना निमित्त आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पहिला हप्ता 3000 रुपये मानधन ( Ladki Bahin Yojana 1st Installment) रुपये लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या महिलांचे बँक खाते Bank of India (BOI) मध्ये आहे त्यांनी आपल्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही कसं चेक करायचे, तर जाणून घेऊया या बद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Ladki Bahin Yojana 3000 Jama

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या योजनेमध्ये राज्यातील करोडो महिलांनी या योजना उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्ता ( Ladki Bahin Yojana first Installment 3000 Rupay ) पात्र महिलांना बँक खात्या सरकारकडून पैसे जमा करण्याची सुरुवात झालेली आहे.
रक्षाबंधनाला अवघे तीन ते चार दिवस असल्यामुळे सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दोन महिन्याच्या पहिला हप्ता म्हणजे एकूण 3000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आधार लिंक डीबीटी थेट हस्तांतर द्वारे क्रेडिट करण्यास सुरुवात केली आहे.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३१ अगस्त २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात सर्वप्रथम आले लाडकी बहिणी योजनेचे पहिला हप्ता

माझी लाडकी बहीण योजना पात्र झालेल्या महिलांमध्ये मुंबईतील, सोलापूर, बीड, नगर, पिंपरी चिंचवड, अमरावती, धाराशिव, जालना, नागपूर, नंदूरबार, अकोला, ठाणे, संभाजी नगर, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यातील महिलांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्ता सरकारने त्यांच्या बँक खात्यात जमा केलेला आहे, यामुळे लाभार्थी झालेल्या महिलांच्या परिवारामध्ये खूप आनंदाचे वातावरण झाले आहे.

बँक ऑफ इंडिया मध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले कसे चेक करायचे | Majhi Ladki Bahin Yojana First Installment

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 3000rs Credited in Bank account 14 1

ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरताना बैंक ऑफ़ इंडिया बँकेचे खाते त्यांच्या फॉर्ममध्ये भरलेली आहे, असे महिलांचे बँक खात्यात पण लाडकी बहीण योजनेचे ( Ladki Bahin Yojana Pahla Hafta) मानधन येण्यास सुरुवात झालेली आहे.
त्यासाठी त्यांनी आपला मोबाईल मध्ये SMS द्वारा सरकारद्वारे कळवले जाईल, तसेच त्यांनी BOI Mobile App ॲप मध्ये पण चेक करू शकता, तसेच Bank of India Digital इंटरनेट बँकिंग सुविधा वापरून चेक करू शकतात.
तसेच पात्र महिलांनी ATM मध्ये जाऊन पण आपण चेक करू शकता की आपल्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पहिला हप्ता 3000 हजार रुपये आले की नाही याबद्दल आपल्याला सर्व माहिती मिळेल.

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 1.60 करोड च्या वर महिलांनी घेतला सहभाग | Majhi Ladki Bahin Yojana ONLINE FORM

महिलांच्या आर्थिक सामाजिक समृद्धी साठी राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) घोषणा केली होती. १ जुलैपासून ही योजना अंमलात आणली गेली. आतापर्यंत या योजनेत १ कोटी ४० लाख अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. या पात्र महिलांच्या खात्यात रक्षाबंधाच्या आधी म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी दोन महिन्याची रक्कम 3000 जमा होणार असल्याचे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment