लाडकी बहीण योजनेचा अर्ज वेबसाइट मध्ये असा भरा | @ladkibahin.maharashtra.gov.in Apply Online Form

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Mazi Ladki Bahin Yojana Official Website Apply Online Form Step by Step Process

ladki bahin.maharashtra.gov.in Apply online: राज्य शासनाने महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना ला एक महिना झाला असून आतापर्यंत राज्यातील 1 कोटी 85 लाख पेक्षा अधिक महिलांनी या योजनेमध्ये आपला अर्ज नारीशक्ती दूत या एप द्वारे भरलेला आहे.
नारीशक्ती दूत या ॲपमध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना महिलांना खूप साऱ्या समस्याना समोर जावे लागत आहे, महिलांना या ॲप मध्ये अर्ज भरताना ॲप उघडत नसल्याच्या ओटीपी येत नसल्याच्या व ॲप एरर सारख्या बाबी महिलांना मनस्ताप देण्यासारखे होत्या.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

Ladki Bahin Yojana Online Form Kasa Bharaycha


खूप साऱ्या लोकांनी व महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन पोर्टल म्हणजे वेबसाईट सुरू करण्याची मागणी केली होती हीच मागणी आता शासनाने पूर्ण करून लाडकी बहीण योजनेचे ladkibahin.maharashtra.gov.in अधिकृत ऑनलाइन पोर्टल सुरू केलेले आहे तर या पोर्टल बद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये अणि लाडकी बहीण योजना योजन्येचा वेबसाइट मधे ऑनलाइन अर्ज कसा भरायचा याची सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मधे मिळेल.

ladkibahin.maharashtra.gov.in Online Website

Mazi ladki bahin yojana official website,
Mazi ladki bahin yojana 2024 online apply,

राज्य शासनाने लाडकी बहिणी योजनेच्या ऑनलाईन अर्ज नवीन अधिकृत वेबसाईट लॉन्च केलेली आहे या वेबसाईट मध्ये आपल्याला सर्वप्रथम गेल्यावर तिथे आपल्याला वरती तुम्हाला मुख्यपृष्ठ तसेच योजनेची पूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात ही दिलेली आहे. तसेच या पोर्टल वरती आतापर्यंत किती अर्ज झाले वगैरे ही सगळी माहिती आहे, राईट साईडला एक ऑप्शन दिसते तुम्हाला अर्जदार लॉगिन मध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे.

ladkibahin.maharashtra.gov.in Online Arj Apply

ladki bahin.maharashtra.gov.in Apply online

www.mukhyamantri ladki bahin yojana.com

राज्य शासनाने लाडकी बहिणी योजनेच्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आता नारीशक्ती ॲप व ऑनलाईन वेबसाईट सुरू केली आहे आता या नवीन लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट मध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला नवीन अकाउंट उघडावे लागेल.

STEP 1

नवीन अकाउंट उघडण्यासाठी आपल्याला आपला आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर तिथे टाकायचे आहे, नंबर वर ओटीपी येऊन नंबर व्हेरिफाय करायचा आहे.

STEP 2

नंबर ने लॉगिन केल्यावर आपल्याला आपले नाव आधार कार्ड प्रमाणे इंग्लिश मध्ये लिहायचे आहे आपली सर्व संपूर्ण नाव, पत्ता, जिल्हा, तालुका, नगरपरिषद/महानगरपालिका ही सर्व माहिती भरायची आहे.

ladki bahin.maharashtra.gov.in Apply online

ladakibahin.maharashtra.gov.in arj कसा करायचा

STEP 3

लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर होमपेजवर आपल्याला लाडकी बहीण योजना अर्ज असा ऑप्शन दिसेल, त्यामध्ये क्लिक करून तुम्ही आपला आधार नंबर टाकून ओटीपी वेरिफाय करायचे आहे.

ladki bahin.maharashtra.gov.in Apply online

www.ladkibahin.maharashtra.gov.in ऑनलाइन फॉर्म वेबसाइट अप्लाई

STEP 4

लाडकी बहीण योजना अर्ज या ऑप्शन वर क्लिक केल्यावर आपण आपला आधार कार्ड टाकून ओटीपी व्हेरिफाय करायचा आहे, नंतर आपली सर्व डिटेल आधार कार्ड प्रमाणे तिथे आपोआप घेतलेले दिसेल. आपल्याला त्यानंतर आपल्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचे आहे,महिलाचे लग्न पूर्वीचे नाव, संपूर्ण ऍड्रेस,वैवाहिक स्थिती, मोबाईल नंबर, बँक डिटेल व आवश्यक असलेले सर्व माहिती तिथे योग्यरीत्या आधार कार्ड प्रमाणे भरायची आहे.

ladki bahin.maharashtra.gov.in Apply online

STEP 5

नंतर तुम्हाला तुमच्या सर्व पत्ता आधार कार्ड प्रमाणे तिथे टाकायचे आहे तसेच तुम्ही शासनाच्या आणखी एक कोणत्या योजनेच्या लाभ घ्यायच्या घेत आहेत का याबद्दल पण माहिती द्यायची आहे. आधार कार्ड लिंक असलेला बँक खात्याच्या सर्व डिटेल आपल्याला तिथे व्यवस्थितपणे टाकायची आहे.

ladki bahin.maharashtra.gov.in Apply online

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन फॉर्म पोर्टल

STEP 6

नंतर तुम्हाला तिथे कागदपत्रे अपलोड करा असा ऑप्शन दिसेल तिथे तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र/ पंधरा वर्षांपूर्वीचे राशन कार्ड 15/ वर्षांपूर्वीचे मतदार कार्ड किंवा शाळा सोडल्याच्या दाखला या पैकी कोणताही एक कागदपत्रे अपलोड करायची आहे.

तसेच तुम्हाला तिथे तुमच्याकडे केशरी किंवा पिवळ्या राशन कार्ड आहे का तिथे हो करायचा आहे.तिथे रेशन कार्ड चे दोन्ही बाजूचे फोटो अपलोड करायचे तसेच तुम्हाला हमीपत्र मध्ये सर्व बाबी व्यवस्थितपणे टिक करून तिथे अपलोड करायचे आणि अर्जदाराच्या फोटो पण तिथे अपलोड करायचा आहे.

ladki bahin.maharashtra.gov.in Apply online

STEP 7

नंतर तुम्हाला हमीपत्र च्या बॉक्स वर टिक करायची आहे आणि सर्व बाबी स्वीकार करायचे आहे, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही जास्त कागदपत्र लागणार नाही. नंतर तुम्ही सबमिट बटन वर क्लिक करा आणि तुम्ही काय काय माहिती भरली आहे सर्व एकदा चेक करून बघा सर्व माहिती व्यवस्थित असल्यावर तुम्ही कापचा टाकुन अर्ज सबमिट करा.

ladki bahin.maharashtra.gov.in Apply online

STEP 8

अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला तुम्ही केलेले अर्ज या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही भरलेल्या अर्ज तिथे तुम्ही पाहू शकता. तुम्ही तिथे आपल्या अर्जाच्या स्टेटस पण बघू शकता तुम्ही या वेबसाइट द्वारे किती पण अर्ज करू शकता.

ladki bahin.maharashtra.gov.in Apply online

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

76 thoughts on “लाडकी बहीण योजनेचा अर्ज वेबसाइट मध्ये असा भरा | @ladkibahin.maharashtra.gov.in Apply Online Form”

  1. Hi I have applied for the scheme for ladki bahin yojna but some information was filling wrong and document is also attached wrong by mistakenly. Can you please help me out how to edit and resubmitting the application.

    Reply
  2. On 26th August, the message of approved has been received but still not one rupee has been deposited in the bank account . Application no MUMU104848882

    Reply
  3. Ajun ek hi hafta nahi ala ahe form pn approval ahe Ani bank pn adhar la link ahe mg ka yet nahi ahe please reply…..amhala jar paise ale nahit tr amhi matadan pn karnar nahi ashe amhi khul jan ahot mg

    Reply
  4. Ajun ek hi hafta nahi ala ahe form pn approval ahe Ani bank pn adhar la link ahe mg ka yet nahi ahe please reply…..jar paise ale nahit tr amhi matadan pn karnar nahi ashe amhi khul jan ahot mg

    Reply
  5. Mala pan apply karays me pan form bharla nahi kadhi arj bharaysa anganwadi sevika pan nahi ghet form maza arj rahilay bharaysa
    Sheetal Rahul bhorde

    Reply
  6. फॉर्म भरलेला असूनही सगळं काही नियमात असूनही स्वीकार झालेला असूनही पैसे जमा का होत नाहीत ??

    Reply
  7. I haven’t received any of the payment from this yogna, the office is also closed, whom shall I contact? I’ve been waiting since past few days now.

    Reply
  8. साहेब माझा फॉर्म भरला आहे तरी अजून एकही हफ्ता आला नाही

    Reply

Leave a Comment