Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana first installment: नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या राज्यातील महिलांना आता सरकारकडून रक्षाबंधनाची ओवाळणी दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पहिला हप्ता 3000 रुपये मानधन ( Ladki Bahin Yojana 1st Installment) रुपये लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे.
आतापर्यंत शासनाकडून राज्यातील तब्बल 90 लाख पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेच्या 3000 रुपये मानधन त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यात आले आहे.
पण यातून लाखो महिलांना अद्याप त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाही, याचं काय कारणं असू शकतात जाणून घेऊया या पोस्टमध्ये तर आपण शेवटपर्यंत ही पोस्ट वाचावी.
या महिलांच्या खात्यात आले लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये
ज्या महिलांनी आपले बँक खाते आधार कार्ड डीबीटी लिंक केले आहेत त्यांचे मानधन सर्वात अगोदर सरकारने त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे, पण ज्या लाभार्थी महिलेचे बँक खाते आधार डीबीटीसी लिंक ( Aadhar Card DBT Link) नाही आहे त्यांना आता सरकारने एक एसएमएस पाठवून लवकरात लवकर त्यांनी आपलं बँक खाते आधार डीबीटीसी लिंक ( Aadhar Card DBT Seeding) करावे अशी विनंती केली आहे.
काही महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे का नाही मिळाले कारण काय
पहिले कारण
लाडकी बहीण योजनेचे पैसे शासनाने सांगितले प्रमाणे 17 ऑगस्ट पर्यंत त्याचं बँक खात्यात जमा होणार आहे, सरकारने 14 ऑगस्ट पासून महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवण्यास सुरुवात केली आहे, आतापर्यंत 80 लाख पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचं 3000 रुपये मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा ( Ladki Bahin Yojana first Installment) केले आहे, उर्वरित महिलांना 16 व 17 ऑगस्टला थेट हस्तांतर करून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे, तर त्यांनी पैसे येण्याची वाट पाहावी.
दुसरें कारणं
लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा न होण्याचं दुसरा कारणं म्हणजे तुमचं बँक खाते आधार कार्ड डीबीटी लिंक नसल्याने तुम्हाला तुमच्या बँकेत जमा जमा होण्यास विलंब होत आहे. तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बँक शाखेत जाऊन आपलं बँक खाते आधार डीबीटीसी लिंक करावे.
तिसरं कारणं
तुम्ही लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केला आहे,पण तुमचा अर्ज पेडिंग, इन रिव्ह्यू, डिस अप्रुव्हल ( Ladki Bahin Yojana Online Form) असेल तर तुम्हाला घाबरून जाऊ नका तुमचा अर्ज पात्र झाल्या वर तुमच्या बँक खात्यात पुढच्या महिन्यात 4500 रुपये मानधन सरकार द्वारा हस्तांतरण केला जाणार आहे.
ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Adhar bank khatyat link aahe tari mala ajun paise milale nahi majha form july madhe approved jala aahe
Maja pan July madhe approval zala ahe Ani bank la pan link ahe aadharcard tri ajun paise mala aale nahi
Nahin Aale Arjun
माझा आधार कार्ड लिंक केला आहे बैंक ला आजुन पैशे आले नाही मि गरिब घर चि आहे तरी लव करा लवकर पाठवा
Nahin Aale Arjun
Banket aadhar Link sathi dila ahe pan jaun adhaar link zhala nahi
Aadhar link aahe approved pan jhala tari paise aale nahi
Ladki bahin yojna pais nhi aale
Mla pan ajun paise midale nahit adhar card bank link ahe tri pn paise aale nahit ani form pn approved zala ahe
माझे पण आधार कार्ड बँक मध्ये लिंक आहे अजून पैसे आलेले नाही..
आधार लिंक आहे मंजूर पण झाला तारी पैसा आला नाही
Maze acc link aahe Aadhar card la tari paise aale nahi
Majhe ac link aahe aadhar cardala tari mla ajun paise aale nahit . Thane
New link var form bharla hota sevikene pan tyaat suddha mistek keli. Aata edit option available nahiye mhanun pending dakhavat aahe.
Aata kaay karayache
नारीशक्ती ॲप मधून सहा जुलैला फॉर्म भरलेला आहे तरीसुद्धा अजून पर्यंत पेंडिंग दाखवत आहे याला कारण काय
Bankene cut kele sarva gst tax vat..ajunpan return ale nahit ani customer care busy dakhvatoi? Kase milvaiche paise? Tumchyakadun konich kahi response det nahi ahe. Amhi banket jaun sangaliche ki tumhi bankela sangnar? Krupaya lavkarat lavkar update dyave.
2aug approved zal aadar seeding ahe tari paise aale nahit dharashiv district