लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जळगाव | Jalgao Municipal Corporation Ladki Bahin yojana List
algao Municipal Corporation Ladki Bahin yojana List :आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णायक ठरु शकणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ताज्या माहितीनुसार, या योजनेची अंदाजित लाभार्थी संख्या 2 कोटी 45 लाखावर पोहचली आहे. यामध्ये ३० ते ४० वयोगटातील महिलांनी सर्वाधिक म्हणजे ९ लाख ८२ हजार ११९ अर्ज भरले आहेत. तर २१ ते ३० वयोगटातील मुलींनी ७ लाख ११ हजार १११ अर्ज भरले आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेमध्ये 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्या वयोगटातील महिलांना त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत.
सर्व महिलांना आता प्रतीक्षा फक्त पात्रता यादीची लागली आहे आपण जाणून घेऊया ही पात्रता आहे यादी कुठे पाहायची…
जिल्ह्यातील काही नगरपालिका, महानगरपालिकांनी पात्रता यादी जाहीर केलेली आहे, आपले नाव यादीमध्ये कसे पाहायचे ,आपले स्टेटस काय हे पूर्ण डिटेल या पोस्टमध्ये पाहूया ही पोस्ट पूर्ण वाचा ही विनंती.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी जळगाव यादी | Jalgao Municipal Corporation Ladki Bahin yojana Beneficiary List
जळगाव महानगरपालिका लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची यादी जाहीर करणार आहे ही यादी महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर होईल. लाडकी बहीण योजनेची जाहीर केलेली यादी ही वार्ड क्रमांकानुसार असेल तर त्यावर क्लिक करून आपले पूर्ण नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, बँक अकाउंट डिटेल आणि पत्ता हे सर्व माहिती बरोबर आहे की नाही ते व्यवस्थित चेक करायचे आहे.
जर ऑनलाईन यादी पाहता आली नाही तर कुठे पाहायला मिळेल यादी?
१.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना च्या पात्र लाभार्थी महिलांची यादी प्रत्येक गावामधील नेमण्यात आलेली समितीमार्फत दर् शनिवारी समितीच्या ऑफिसमध्ये वाचण्यात येणार आहे.
२.गावातील समिती मध्ये यादी वाचण्याच्या दरम्यान प्रत्येक महिलांना तेथे हजर राहावे लागणार.
३.गावातील समिती मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी यादी वाचन करून त्यामध्ये काही बदल असेल तर ते पण तिथेच बदल करावा लागेल.

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं…
१. गव्हर्नमेंट वेबसाईटवर जायचा.
२. लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वाढ नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी आणि किती जमा होणार खात्यात..
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होतील अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जळगाव महानगरपालिका लवकरच महिला लाभार्थी यादी जाहीर करणार आहे जर आपल्याला जळगाव जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला जळगाव महानगरपालिकेच्या लाभार्थी महिलांची यादी पाहायला मिळेल.
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.