लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापूर |
Kolhapur Municipal Corporation Ladki Bahin yojana Beneficiary List 2024:
लाडकी बहीण योजना लिस्ट कोल्हापूर महाराष्ट्र:: महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेमध्ये 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्या वयोगटातील महिलांना त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत. ही रक्कम सरकारने 19 ऑगस्ट 2024 रोजी देण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व महिलांना आता प्रतीक्षा फक्त पात्रता यादीची लागली आहे आपण जाणून घेऊया ही पात्रता आहे यादी कुठे पाहायची…
जिल्ह्यातील काही नगरपालिका, महानगरपालिकांनी पात्रता यादी जाहीर केलेली आहे, आपले नाव यादीमध्ये कसे पाहायचे याबद्दल पूर्ण माहिती या पोस्टमध्ये मिळेल तरीही पोस्ट शेवटपर्यंत वाचावे ही विनंती.
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत (Beneficiary List)आपलं नाव कसं बघायचं…
१. गव्हर्नमेंट वेबसाईटवर जायचा.
२. लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वाढ नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी कोल्हापूर | Kolhapur Municipal Corporation Ladki Bahin yojana List
कोल्हापूर महानगरपालिका लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची यादी जाहीर करणार आहे ही यादी महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर होईल. लाडकी बहीण योजनेची जाहीर केलेली यादी ही वार्ड क्रमांकानुसार असेल तर त्यावर क्लिक करून आपले पूर्ण नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, बँक अकाउंट डिटेल आणि पत्ता हे सर्व माहिती बरोबर आहे की नाही ते व्यवस्थित चेक करायचे आहे.

जर ऑनलाईन यादी पाहता आली नाही तर कुठे पाहायला मिळेल यादी?
१.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना च्या पात्र लाभार्थी महिलांची यादी प्रत्येक गावामधील नेमण्यात आलेली समितीमार्फत दर् शनिवारी समितीच्या ऑफिसमध्ये वाचण्यात येणार आहे.
२.गावातील समिती मध्ये यादी वाचण्याच्या दरम्यान प्रत्येक महिलांना तेथे हजर राहावे लागणार.
३.गावातील समिती मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी यादी वाचन करून त्यामध्ये काही बदल असेल तर ते पण तिथेच बदल करावा लागेल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार खात्यात
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होतील अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कोल्हापूर महानगरपालिका लवकरच महिला लाभार्थी यादी जाहीर करणार आहे जर आपल्याला सर्वात प्रथम कोल्हापूर जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या लाडके बहिणी योजनेच्यामुळे लाभार्थी महिलांची यादी पाहायला मिळेल.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
LadaKi bahin yojana