Ladki Bahin Yojana 7th installment 1500 Rupaye Release
Ladki Bahin Yojana 7th installment 1500 Rupaye Release : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील आतापर्यंत सहा हफ्ते सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेली आहेत. प्रत्येकी पंधराशे रुपये महिना लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे.
आता प्रश्न आहे ते सातव्या हाताचा जानेवारीच्या हप्त्याचा महिलां व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी 26 ऊ तारखेपर्यंत प्रसार माध्यमांना सांगितलं होतं पण कालपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारीचा 1500 रुपयांचा हप्ता जमा झालेला आहे. आता बाकी महिलाचा सातवा हप्ता कधी येणार आणि कोणत्या दिवशी येणार आहे ते आपण या आर्टिकल मध्ये सविस्तरपणे पाहूया.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana :
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Ladki Bahin yojana सातवा हप्तासाठी 3690 कोटी रुपयांची तरतूद केली होती
राज्यातील महिला लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत आहे अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता महिलांना देण्यासाठी 3690 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून 26 जानेवारी अगोदर महिलांच्या खात्यात सातवा हप्ता जमा केला जाणारा अशी माहिती त्यांनी दिली होती त्यामुळे काल पासून सुरु झालेल्या सातव्या हप्ता 1500 रुपये 1 कोटी 10 लाख महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. आता उर्वरित लाभार्थी महिलांचा पुढील हप्ता हा एक ते दोन दिवसात मध्ये लाभ सरकारकडून जमा केला जाणार आहे.

या महिलांच्या खात्यात जमा झाले 1500 रुपये
राज्यातील 2 कोटी 47 लाख महिला लाडकी बहीण योजनेच्या सातव्या अत्याची आतुरतेने वाट पाहत होत्या पण सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारकडून पहिल्या टप्प्यामध्ये आजपासून पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे पुढील एक ते दोन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात या योजनेचा लाभ जमा होणार आहे.
Ladki Bahin Yojana 26 जानेवारी 2025 पर्यंत हप्ता जमा होईल -Aditi Tatkare
एकही हप्ता नाही मिळाला त्यांना 10,500 रुपये
जानेवारीच्या हप्त्यानंतर, (Ladki Bahin Yojana) महिलांना एकूण 10,500 रुपये मिळतील, कारण जुलै ते डिसेंबर दरम्यान 9,000 रुपये आधीच जमा झाले होते. या योजनेचा फायदाही राज्यभरातील सुमारे अडीच कोटी महिलांना झाला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना मोठा आधार मिळाला आहे.

| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
पहिले तीन हाफत्ये नाही मिळालं
Ladki bahin yojana apply
Jgu