24 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल दोन महिन्याचे 1500-1500 रुपये 100% जमा झाले !! पहा सविस्तर”

  1. आज् पन् नाही aale March आणि April che पैसे
    माझी Ekyc झाली आहे
    आणि मला february चे paise ही आले होते
    तरी पन् का नाही aale अजून पैसे

    Reply
  2. MAJHE AJUN MARCH ANI APRIL MAHINYACHA HAFTA AALA NAHI JANUARY ANI FEBRUARY MAHINYACHA HAFTA AALA AAHE PAN MARCH ANI APRIL MAHINYACHA HAFTA AALA NAHI KADHI BHETEL

    Reply
  3. मला अजून नाही मिळाले March आणि April चा हफ़्ते
    क्रुपया बघा जरा
    आम्हाला पन् गरज आहे Yojnechi

    Reply
  4. मला फेब्रुवारी चा हप्ता आलाय मार्च एप्रिल चा हप्ता आलेला नाही म्हणजे केवायसी पूर्ण झालेले सक्सेस झालेले

    Reply
  5. Mala feb payt hapta alela ahe. March ani april cha hapta alela nahiy.
    Maje pivale reshion कार्ड ahe.

    Reply
  6. आज् पन् नाही आले march आणि April che पैसे
    February che पैसे मिळाले होते
    Ekyc पन् झाली आहे
    तरी पन् का नाही आम्हाला ladki bahin Yojnecha पैसे

    Reply
  7. आज् तरी मिळेल का आम्हाला Ladki bahin Yojnechi पैसे
    आज् लास्ट दिवस आहे वितरणाचे
    आम्ही पन् पात्र आहेत ya yojne साठी

    Reply
  8. LPG subsidy म्हणून् आम्हाला पन् Ladki bahin Yojna चें पैसे मिळत होते
    मग् आत्ता का नाही
    आम्हाला पन् मिळाले पाहिजे

    Reply
  9. मला फेब्रुवारीपर्यंतचे मिळाले आहे.. आता मार्च आणि एप्रिलचे मिळाले नाही. ते कधी येईल?

    Reply
  10. मला अजूनही March आणि April चा hafta नाही मिळाला आहे Ekyc झाली आहे February चे पैसे पन् आले होते

    Reply
  11. मला मार्च एप्रिल चे पैसे आलेले नाही आहे

    Reply

Leave a Comment