Ladki Bahin Yojana March Hpata 1500 Credited :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेमध्ये लाभार्थी पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ मिळत असतो डिबिटीच्या माध्यमातून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केला जातो. या योजनेमध्ये आतापर्यंत 20 हप्त्याचे म्हणजे फेब्रुवारी पर्यंतचे सर्व हप्ते पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत.
लाडकी बहीण योजनेमध्ये शेवटचा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा मार्च महिन्याच्या 28 तारखेपासून वितरणात सुरुवात झाली होती परंतु त्यानंतर मार्च महिन्याचा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता अजूनही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही, सर्व लाडक्या बहिणी मार्च महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होते त्यांच्यासाठी खुशखबर आलेली आहे मार्च महिन्याचा हप्ता 1500 रुपये पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात कालपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana March Hpata 1500 Credited

मार्च महिन्याचा हप्ता जमा
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये मार्च महिन्याचा हप्ता हा 1500 रुपयाचा पात्र महिलांच्या बँक खात्यात कालपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
मार्च महिन्याचे 1500 रुपये फक्त त्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत त्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्णपणे झाली आहे आणि त्या महिलांची यादी ही विभागाकडे प्राप्त झालेली आहे अशाच महिलांचा बँक खात्यामध्ये मार्च महिन्याचे पंधराशे रुपये डीबीटीच्या माध्यमातून जमा होत आहेत उर्वरित महिलांच्या बँक खात्यात एक दोन दिवसांमध्ये मार्च महिन्याचे पंधराशे रुपये जमा होतील. मार्च महिन्याचा हप्ता हा फक्त काही ठराविक महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे.

उर्वरित महिलांना मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये मार्च महिन्याचा हप्ता हा कालपासून वितरणा सुरुवात झालेली असून हा हप्ता फक्त ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ज्या महिलांना आतापर्यंतचे म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापर्यंत सर्व हप्ते त्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा झालेले आहेत अशाच महिलांच्या बँक खात्यात मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे.
उर्वरित ज्या महिला आहेत त्या महिलांची यादी विभागाकडे प्राप्त होईल त्यानंतरच मार्च महिन्याचा हप्ता त्या महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा केला जाईल आणि ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे आणि पडताळणी पण पूर्ण झालेली आहे पण यादीमध्ये नाव नाही अशा महिलांच्या बँक खात्यात काही दिवसानंतर त्यांच्या मार्च महिन्याचा हप्ता जमा केला जाईल.

लाखो महिला योजनातून बाद झाल्या
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीला 2 कोटी 46 लाख एवढ्या लाभार्थी महिलांची संख्या होती त्यानंतर अर्जाची पडताळणी प्रक्रियेमध्ये लाखो महिलांची आज हे बाद करण्यात आलेले आहेत त्यामध्ये ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा निकषांत बसत नाहीत अशा महिलांना या योजनेतून बाद करण्यात आल्या होत्या.
त्यानंतर आता काही महिन्यापासून केवायसी प्रक्रिया बंधनकारक केल्यानंतर ज्या महिला ची केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली नाही अशा महिलांना सुद्धा या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये 1 कोटी 77 लाख एवढी लाभार्थी महिलांची संख्या योजनेमध्ये आहे जवळपास 64 लाख महिला या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत त्या महिलांना पुढील हप्ते मिळणार का नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
Desembar pasun paise nahe ali
Hafta aaya nhi hai
माझे पैसे जमा झाले नाही01500रु
मला डिसेंबर जानेवारी चे आणि एप्रिल मे चे पैसे मिळाले नाही
M
Majhi kyc Zali asun pn MLA 2 mahinyache paise aale nhit
मला अजून March महिन्याचे पैसे नाही मिळाले pls बघा काय आहे
मला february महिन्याचे पैसे मिळाले होते आणि Ekyc पन् झाली आहे तरी पन् पैसे का नाही आले अजून
क्रुपया करुन् बघा जरा मिळाले तर बरे झाले अस्ते
Ekyc मधे काही प्रॉब्लेम् झाला आहे काय क्रुपया सांगा
मला अजून March आणि April महिन्याचे पैसे नाही मिळाले
माझी Ekyc झाली आहे
आणि february महिन्याचे पैसे मिळाले होते
क्रुपया जरा बघा
Mala paise aale nahi