लाडकी बहीण योजना पैसे आले नाही लवकर करा हे काम Ladki Bahin Yojana Money Not Received

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Money Not Received

Ladki Bahin Yojana New Update Today: महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजना राज्यात खूप सुपरहिट ठरली आहे, त्यामुळे महायुती सरकारला निवडणुकीत खूप मोठे जनमत पण राज्यातील जनतेने दिले आहे.
तरीही काही महिलांना आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या मानधन लाभ मिळाला नाही तर जाणून घेऊया त्यांना हप्ता न मिळाल्या चे कारण काय याबद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.

जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता वाटप | Ladki Bahin Yojana 7th Installment Credited in Bank Account

Ladki Bahin Yojana New Update Today

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महायुती सरकारने जाहीर केल्या नुसार 24 जानेवारी पासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या सहावा हप्ता जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. (Ladki Bahin Yojana 7th Installment)
24 जानेवारीला लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 कोटी 10 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा करण्यात आला आहे, तसेच 25 जानेवारीला 1 कोटी 31 लाख महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी जमा करण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण दोन दिवसात 2.41 कोटी महिलांच्या खात्यात जनवरी महिन्याच्या सातवा हप्ता जमा करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी दिली.
26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांना या योजनेच्या लाभ मिळाला आहे, त्याचप्रमाणे ज्या महिलांचे आधार कार्ड लिंक नव्हती अशा महिलांना आधार कार्ड लिंक करून त्यांना पण जानेवारी महिन्याच्या वाढीव हप्ता देण्यात आला आहे.
जाऊ मध्ये लाभार्थी महिलांच्या महिलांच्या आधार कार्ड लिंक करून त्यांना या योजनेचा फायदा मिळाला आहे, आतापर्यंत 2 कोटी 50 लाख पेक्षा जास्त महिलांना लाडके बहिणीच्या लाभ मिळत आहे.

लाडकी बहीण योजनेच्या हप्ता मिळण्याची कारणे | Ladki Bahin Yojana Money Not Received

मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे हप्ता आतापर्यंत काही महिलांना मिळाले नसल्यामुळे त्यांच्या मनात नाराजगीची भावना आहे.
ज्या महिलांच्या खात्यात आतापर्यंत हप्ता जमा झाल्या नाही त्यासाठी डीबीटी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे.
आधार कार्ड व बँक लिंक असेल तरच त्यांना डीबीटी द्वारे या योजनेच्या लाभ मिळेल. (Ladki Bahin Yojana New Update Today)
आधार कार्ड बँक लिंक नसेल तर त्यांना या योजनेमध्ये लाभ मिळणार नाही. तुम्ही आपल्या बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक चा फॉर्म भरून बँकेद्वारे त्वरित आधार कार्ड लिंक करू शकता.

लाडकी बहीण योजनेचे निकष काय?

  • -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार.
  • -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही.
  • -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील.
  • -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
  • -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
  • -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही. (Ladki bahin yojana )
  • -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
  • डीबीटी लिंक स्टेटस तपासणी:
    • माय आधार वेबसाइटवर जा.
    • आपला आधार क्रमांक टाका.
    • लिंक केलेल्या Mobile नंबरवर आलेला ओटीपी वापरून व्हेरिफाय करा.
  • बँक खाते आणि आधार कार्ड डीबीटी लिंक स्टेटस तपासणी:
    • ओटीपी व्हेरिफिकेशननंतर आपले आधार डॅशबोर्ड पहा.
    • बँक सीडींग स्टेटस वर क्लिक करा आणि तपासा की तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही.
    • जर स्टेटस ऍक्टिव्ह दिसत असेल, तर तुमचे बँक खाते आधारसाठी DBT लिंक आहे.
  • डीबीटीचे फायदे:
    • सरकारी योजनांचे पैसे थेट लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होतील.
  • जर लिंक नसेल तर:
    • आपल्या बँक शाखेत जा.
    • आधार कार्ड डीबीटी लिंक फॉर्म व्यवस्थित भरा.
    • तो फॉर्म बँक अधिकाऱ्यांकडे सोपवा.
    • लिंकिंग प्रक्रियेला २-३ दिवस लागतील.
    • नंतर ऑनलाइन स्टेटस तपासून पहा.

या महिन्यापासून मिळणार 2100 रुपये हप्ता | Ladki Bahin Yojana 2100 Installment Date

माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महायुती सरकारने घोषणा केली होती की निवडून आल्यानंतर सरकार स्थापन केल्यानंतर पंधराशे रुपयांच्या वाढीव हप्ता 2100 रुपये करण्यात येणार आहे. (Ladki Bahin Yojana 2100 Installment)
लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयाच्या हप्ता कधी वाढणार याबद्दल अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिण योजनेच्या हप्ता 1500 रुपये वरून 2100 रुपये करण्यात येण्याचे घोषणा होणार आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

16 thoughts on “लाडकी बहीण योजना पैसे आले नाही लवकर करा हे काम Ladki Bahin Yojana Money Not Received”

  1. Majhi aai vijay laxmi venkatesh bodke tine Oct mahinyat form bharla aahe approval cha msg aala pn ajun paise nahi aale mobile no. 9960977084 post office madhe account aahe

    Reply
  2. माझी आई सौ नफिसा इब्राहीम शेख हीचा फॉर्म 10 ऑक्टोंबर 2023 ला भरला आहे, त्याचा ॲप्रोवल चा मॅसेज पण आला आहे परंतु अद्याप काहीच पैसे आलेले नाही.
    कृपया मदत करा. 7499075976

    Reply

Leave a Comment