Ladki Bahin Yojana Installment : 7 वा हप्ता महिलांच्या बैंक खात्यात जमा झाले 1500 रुपये, चेक करा तुमचे नाव

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 7th installment 1500 Rupaye Release

Ladki Bahin Yojana 7th installment 1500 Rupaye Release : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील आतापर्यंत सहा हफ्ते सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेली आहेत. प्रत्येकी पंधराशे रुपये महिना लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे.

आता प्रश्न आहे ते सातव्या हाताचा जानेवारीच्या हप्त्याचा महिलां व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी 26 ऊ तारखेपर्यंत प्रसार माध्यमांना सांगितलं होतं पण कालपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारीचा 1500 रुपयांचा हप्ता जमा झालेला आहे. आता बाकी महिलाचा सातवा हप्ता कधी येणार आणि कोणत्या दिवशी येणार आहे ते आपण या आर्टिकल मध्ये सविस्तरपणे पाहूया.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana :

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

Ladki Bahin yojana सातवा हप्तासाठी 3690 कोटी रुपयांची तरतूद केली होती

राज्यातील महिला लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत आहे अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता महिलांना देण्यासाठी 3690 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून 26 जानेवारी अगोदर महिलांच्या खात्यात सातवा हप्ता जमा केला जाणारा अशी माहिती त्यांनी दिली होती त्यामुळे काल पासून सुरु झालेल्या सातव्या हप्ता 1500 रुपये 1 कोटी 10 लाख महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. आता उर्वरित लाभार्थी महिलांचा पुढील हप्ता हा एक ते दोन दिवसात मध्ये लाभ सरकारकडून जमा केला जाणार आहे.

ladki bahin yojana 7th installment date

या महिलांच्या खात्यात जमा झाले 1500 रुपये

राज्यातील 2 कोटी 47 लाख महिला लाडकी बहीण योजनेच्या सातव्या अत्याची आतुरतेने वाट पाहत होत्या पण सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारकडून पहिल्या टप्प्यामध्ये आजपासून पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे पुढील एक ते दोन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात या योजनेचा लाभ जमा होणार आहे.

Ladki Bahin Yojana 26 जानेवारी 2025 पर्यंत हप्ता जमा होईल -Aditi Tatkare

आत्तापर्यंत जुलै ते डिसेंबर 2024 पर्यंत 9 हजार रुपये प्रत्येक पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात (Ladki Bahin Yojana)जमा झाले होते. आता, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जानेवारी 2025 चा हप्ता जमा होण्यास सुरूवात झाली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 24 जानेवारी 2025 रोजी ट्विट करून याबाबतची माहिती दिली. त्यांच्या ट्विटनुसार, 24 जानेवारी 2025 पर्यंत 1.10 कोटी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाले असून, 26 जानेवारी 2025 पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात हा निधीचा हप्ता जमा होईल.पुढील एक ते दोन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात या योजनेचा लाभ जमा होणार आहे.

एकही हप्ता नाही मिळाला त्यांना 10,500 रुपये

जानेवारीच्या हप्त्यानंतर, (Ladki Bahin Yojana) महिलांना एकूण 10,500 रुपये मिळतील, कारण जुलै ते डिसेंबर दरम्यान 9,000 रुपये आधीच जमा झाले होते. या योजनेचा फायदाही राज्यभरातील सुमारे अडीच कोटी महिलांना झाला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना मोठा आधार मिळाला आहे.

Ladki Bahin Yojana 7th Installment Date ,
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

3 thoughts on “Ladki Bahin Yojana Installment : 7 वा हप्ता महिलांच्या बैंक खात्यात जमा झाले 1500 रुपये, चेक करा तुमचे नाव”

Leave a Comment