Ladki Bahin Yojana Pune Municipal Yadi: राज्य सरकारने पुण्यात कार्यक्रम घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत सुरुवात केली आहे. त्याच्या दोन दिवस अगोदर या योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरलेल्या आतापर्यंत लाखो महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा झाले आहेत.
तसेच जास्तीत जास्त आपल्या बहिनींना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून आतापर्यंत सरकारने या योजनेच्या नियमांत अनेक बदल केले आहेत. त्यातच नुकताच सरकारने या योजनेच्या नियमात आणखी एक बदल केला आहे. ज्यामूळे राज्यातील लाखो महिलांना याचा फायदा होणार आहे. तसेच 30 सप्टेंबर पूर्वी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे एकूण 4500 रुपये जमा केले जात आहेत.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Pune Municipal Corporation Ladki Bahin Yojana :
पुणे मुन्सिपल कॉर्पोरेशन योजना लिस्ट महाराष्ट्र सरकार सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना पहिला त्याचा लाभ मिळालेला आहे. त्यामुळे लडकी बहिणीला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्याने महाराष्ट्र राज्याने सुरू केलेल्या लडकी बहिणी योजनेमध्ये प्रति महिन्याला महिन्याला महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत. आता सर्व महिला दुसऱ्या हप्त्याच्या प्रत्यक्ष मध्ये आहेत दुसरा हप्ता कधी येईल त्याची ओढ लागली आहे.
जर आपल्याला लाडकी बहीण योजनेमधील लिस्ट पाहायचे असेल तर ते पण खूप कमी वेळामध्ये आपण येथे पाहू शकता.
पुणे लडकी बहीण योजना लिस्ट| Pune Labharthi List
लडकी बहुत योजना जुलै महिन्यामध्ये सुरुवात झालेली आहे त्यानंतर खूप महिलांनी अर्ज दाखल केले होते त्यातील एक कोटी सात लाख अर्ज मंजूर पण झालेले आहेत. आणि त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पण जमा झालेले आहेत पण काही असे खूप लाख महिला अजून पण त्यांच्या अर्ज पात्र झालेले नाहीयेत त्यांनी काय करायचं त्यासाठी त्यांना त्यांच्या जिल्ह्यातील लिस्ट पाहण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करावा.
पुणे मुन्सिपल कॉर्पोरेशन ऑनलाईन कसं पाहायचं.|Pune Municipal Corporation Online List
1.पुणेच्या अधिकृत वेबसाईट वर जायचं.
2.पहिलं पेज ओपन होईल.
3.पहिला पेज मध्ये मेनू बार च्या बाजूला अर्जदार लॉगिन बटनवर क्लिक करा.
4.परत परत नवीन पेज ओपन होईल.
5.इथे मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपच्या हे टाका.
6.आता लॉगिन बटनवर क्लिक करा.
7.आता मेनू बार मध्ये आपण अर्ज केलेला ते ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
8.आता नवीन पेज वर आपल्या जिल्ह्याची लिस्ट असेल ती चेक करा.
अशा प्रकारे आपण आपले नाव या साइटवर पाहू शकता.
पुणे मुन्सिपल कॉर्पोरेशन लाडकी बहिण योजना लिस्ट नारीशक्ती ऑप कसे वापरायचे.|Pune Municipal Corporation Ladki Bahin Yojana Narishkti aap Labharthi List
1.सर्वात अगोदर नारीशक्ती ॲप डाऊनलोड करा.
2.आता आपला मोबाईल नंबर टाका.
3.लॉगिन करा.
4.आता मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी परत तिथे टाका.
5.प्रोफाईल पेज ओपन झाले त्यामध्ये अपडेट बटन वर क्लिक करा.
6.त्यानंतर केलेले अर्ज यावर क्लिक करा.
7.आता तुम्ही तुमची लिस्ट पाहू शकता त्यामध्ये आपलं नाव चेक करा.
अशाप्रकारे आपण नारीशक्ती दूत ॲप वरून पण आपलं नाव सांगितल्या गावाची लाभार्थी लिस्ट पाहू शकता.
Pune Municipal Corporation Ladki Bahin Yojana Labharthi List | मुंबई नगर निगम अधिकृत वेबसाईटवर कसं पाहायचं
पुणे नगर निगम यांनी लडकी बहीण योजनेची लाभार्थी लिस्ट लवकरच त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येणार आहे पण आतापर्यंत पुणे नगरपंचायत नगर निगमने लाभार्थी लिस्ट प्रकाशित केलेली नाही. तरीपण आपण नारीशक्ती दूत या ऑनलाईन वेबसाईट वरून पण पाहू शकतो आणि पाहत आहेत लवकरात लवकर लिस्ट जाहीर करतील.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Mukhyamantri sir maze ladki bahin yojana approval zhale ahe tari mala 1,2,3 instalment labh nahi milala
मुख्यमंत्री साहेब माझं पाहिले दोन हप्ते मिळाले आहेत 🙏🙏पण तिसरा हप्त्या पासून पैसे आलेच नाहीत. 🙏
Mujhe to ek baar bhi abhi tak nhi aaya hai please help me
Garibo k liye sirf apne ye yojana banaya.thik hai asahaylog k liye …par app ye sochiyae ye garib log jaldi jaldi form bhi bhar dety hai aur unko pesa bhi aa jata hai . Kese dimag hai tabhi na ..toh usi dimag sy pesa bhi kama sakty hai…aur ye sochiyae jinke pati hai …woh apne biwi ko toh kam par nhi bhejna chahty par sarkar ka yojana ka fyada jarur Lena chahty hai .gor kariye hamare bato par sir..hum jese log form bhi sahi nhi bhar paty hai…