11 thoughts on “लाडकी बहीण योजनेचा 2रा हफ्ता जारी! तारीख वेळ झाली जाहीर Ladki Bahin Yojana 2nd Hafta released”

  1. मुख्यमंत्री माझी लाड़की बहिन योजना किस्त या तारखेला येणार
    राज्य शासनाने आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये एक कोटी 25 लाख पेक्षा जास्त महिलांच्या खात्यात डीबीटी द्वारे ३००० तीन हजार रुपयांच्या प्रथम हफ्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा केला आहे, ज्या महिलांच्या या महिन्यांमध्ये पहिलं हफ्ता आले नाही असे महिलांना पुढच्या महिन्यामध्ये 45000 साडेचार हजार रुपयांच्या पहिला हप्ता तीन महिने मिळून मिळणार. (Rs 4500 हजार ऐवजी 45000हजार टाईप झाले pls दुरुस्ती करावी)

    Reply

Leave a Reply to Ravindra Cancel reply