Ladki Bahin Yojana May Installment 1500 rupaye Update
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना या योजनेमध्ये पात्र महिलेला 1500 रुपये मासिक हप्ता दिल्या जातो या योजनेमध्ये 21 ते 65 वर्ष मधील सर्व लाभार्थी मिळालेला हा लाभ मिळतो.
लाडकी बहीण योजनेमध्ये विवाहित अविवाहित घटस्फोटीत आणि पात्र महिला व लाडकी बहीण योजनेतील निकषांमध्ये ज्या महिला बसतात अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळत असतो.(Ladki Bahin Yojana May Installment )

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
| क्र. | आवश्यक कागदपत्र |
| 1 | ऑनलाईन अर्ज |
| 2 | आधार कार्ड |
| 3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
| 4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
| 5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
| 6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
| 7 | रेशनकार्ड |
| 8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |

लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही जून 2024 मध्ये सुरू केलेली महाराष्ट्र राज्याचे महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत 2 कोटी 47 लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत या योजनेमध्ये आतापर्यंत 10 हप्त्याचे वितरण मासिक 1500 रुपये प्रमाणे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 15000 जमा झालेले आहेत.
एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजेच 10 वा आपला 2 मे रोजी पासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे त्यामध्ये 10 व्या हप्त्याचे वितरण पण पूर्ण झालेले आहे आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा संपली आहे कारण अकराव्या हप्त्याची म्हणजेच मे महिन्याचा 11 वा हप्ता हा लवकरच येणार अशी सरकारने घोषणा केलेली आहे.

कोणत्या महिलेला महिलांना पैसे मिळणार नाहीत

मे महिन्याचा हप्ता कधी येईल
माझी लाडकी योजनेमध्ये सर्व महिला आता मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत सरकारने स्पष्टपणे सांगितले की मे महिन्याचा हप्ता हा याच महिन्यामध्ये येणार आहे परंतु अजून वेबसाईटवर स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही सूत्राच्या माहितीनुसार मे महिन्याचा म्हणजेच अकरावा हप्ता हा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये येण्याची भरपूर शक्यता आहे.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
Sir please majhe paise send kara