Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 11वा हप्ता कधी येईल ? नवीन अपडेट वाचा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana May 11th Installment 1500 Rupaye Out :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही योजना महिलांना आर्थिकरित्या सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना आहे या योजनेच्या नावाखाली होणारे फसवणूक केवळ गरजू आणि पात्र महिलांना लाभ पोहोचवा यासाठी शासनाने अर्जाचे फेर तपासणी प्रक्रिया सुरू केली आहे यामध्ये खूप महिला या अपात्र झाले आहेत आता लाभार्थी महिलेला मे महिन्याच्या अकरावा हप्त्याची वाट पाहतोय त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.Majhi Ladki Bahin Yojana Online Apply

Ladki Bahin Yojana 8th February Installment

Majhi Ladki Bahin Yojana Online Apply

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

लाडकी बहिण योजना नवीन निर्णय

लाडकी बहीण योजनामध्ये आतापर्यंत 2 कोटी 63 लाख महिलांनी अर्ज केले होते परंतु अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यामध्ये फक्त 2 कोटी 41 लाख महिलाच पात्र आहेत आता एप्रिल महिन्याचा हप्ता हा दोन मे रोजी सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला.
महिला व बालविकास विभागाने आता सर्व अर्जाची पुन्हा एकदा परत तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत यात आपला अर्ज योजनेच्या निकषांमध्ये बसत नाही त्या महिलांना या योजनेतून बाद करण्यात येणार आहे.

Ladki Bahin Yojana yavatmal

या महिलांच्या अर्जाची तपासणी होणार नाही

लाडकी बहिण योजनेचे योजनेमध्ये पडताळणी प्रक्रियेतून काही महिलांना वगळन्यात आले आहे यामध्ये थोडा मोठा दिलासा मिळाला आहे ज्या महिलांकडे पिवळे किंवा केसरी बीपीएलचे कार्ड असेल म्हणजेच राशन कार्ड असेल त्या महिलांचे महिलांच्या अर्जाची तपासणी होणार नाही.
जर पिवळे आणि केसरी रेशन कार्ड हे अन्नधान्य पुरवठा विभागाने जारी केलेले असते त्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबालाच हे दोन रेशन कार्ड दिले जातात जर महिलेकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल म्हणजेच त्या महिलेचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नाहीये म्हणून राज्य सरकारने त्यांना महिनेवारी अन्न पुरवण्यासाठी लागणारे रेशन कार्ड दिलेले असते त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या उत्पन्नाचा निकषानुसार त्या पात्र आहेत त्याची पात्रता सिद्ध असल्याचे या यामध्ये निष्पन्न होते त्यामुळे त्या महिलेच्या अर्जाची पडताळणी करण्याची गरज भासत नाही असे स्पष्टपणे महिला व बालविकास विभागाने सांगितले आहे आणि त्या महिलेला यापुढे पण लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत राहील.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

मे महिन्याचा हप्ता कधी येईल

लाडकी बहीण योजनेमध्ये दोन रोजी एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजे 10 वा हप्त्याचे 1500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत परंतु आता मे महिन्याचा अकरावा हप्ता अजून पण कधी जमा होईल याबद्दल काही अपडेट कोणत्याही विभागाकडून आलेली नाही त्यामुळे काही बातम्यानुसार असे लक्षात येते की मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्यात येणार आहे परंतु तो पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच 2 जून पासून ते 7 जून या कालावधिमध्ये सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होण्याची पूर्ण शक्यता आहे. याबद्दल मंत्री व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे हे अधिकृतपणे लवकरच मे महिन्याचा हप्त्याची तारीख जाहीर करतील असे सांगितले जात आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

2 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 11वा हप्ता कधी येईल ? नवीन अपडेट वाचा”

  1. Shinde sir please 🙏 aamhala ladki bahin yojnecha labh bhetat ny hi yojana chalu jalepasu aaj pariyant ek hi rupiya aale nahi mg Kay from sudha bharta aala ny mala hi ya yojnecha labh bhetla pahije sir

    Reply

Leave a Comment