Ladki Bahin Yojana 3000: Money Not Received, पैसे अजून खात्यात जमा झाले नाही इथे तक्रार करा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Payment Installment Not Received

Majhi Ladki Bahin Yojana First Installment: महाराष्ट्र शासनाची महत्वकांशी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana Hafta) ची सध्या राज्यभर चर्चा होत आहे, या योजनेमध्ये राज्यातील सुमारे 1 कोटी 60 लाख महिलांनी त्यांचे अर्ज भरलेले आहेत यापैकी 1 कोटी 30 लाख महिलांचे अर्ज पात्र झालेले आहेत. स्वातंत्र्य दिन दिनाच्या पूर्व संस्थेला राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याच्या ३००० हजार रुपयांच्या पहिला हप्ता जमा करण्यात शासनाने सुरुवात केलेली आहे.

आतापर्यंत 1 कोटी 10 लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या पहिल्या हप्ता ३००० रूपए जमा करण्यात आलेला आहे, 17 ऑगस्ट रोजी पुण्यात येते लाडकी बहीण योजना योजनेचा (Ladki Bahin Yojana Arj) सरकार द्वारे शुभारंभ करण्यात आलेला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी व आर्थिक सुधारण्यासाठी सरकारने ही योजना राशन राबवलेली आहे.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३१ अगस्त २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

Ladki Bahin Yojana List | Ladki Bahin Yojana Approval Status

पण काही पात्र महिन्याच्या बँक खाते आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा पहिला ३००० हजार रुपयाच्या हप्ता पात्र ( Ladki Bahin Yojana Labharthi ) असून सुद्धा आलेला नाही तर अशा महिलांना खूप काळजी लागलेली आहे, तर त्यांनी याबद्दल कुठे तक्रार करावी और कुठे विचारावे याबद्दल सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळेल.

क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

Mazi ladki bahin yojana official website | लाडकी बहीण योजना रजिस्ट्रेशन पात्र लाभार्थी यादी

Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment 2024

राज्य सरकारने राज्यातील 21 ते 65 वयोगटातील लाडकी बहीण योजनाचा पहिला हप्ता ३००० हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केलेली आहे, या योजनेत बँकेत केवायसी आधार कार्ड लिंक करण्यासाठी खूप महिलांची झुंबर उडाली होती.

पात्र महिलांमध्ये खूप साऱ्या महिलांच्या बँक खाते आतापर्यंत लाडकी बहीण योजना पहिला हप्ता आला नसल्याने त्यांना खूप समस्यांना समोरील जावे लागत आहे, 17 ऑगस्ट पर्यंत राज्यातील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता जमा करणे असे सरकारने आश्वासन दिले होते, तसेच लाडकी बहीण योजना ज्या महिलांचे अर्ज पेंडिंग आहे त्यांचे पण अर्ज लवकरात लवकर पात्र करण्याची ग्वाही सरकारने दिली होती. पण काही लाडकी बहीण योजना चा महिलाचा बँक खात्यात 17 ऑगस्ट नंतर पण लाडकी बहीण योजनाच्या पहिला तीन हजार रुपयांच्या हप्ता आलेला असल्यामुळे त्यांना कुठे तक्रार करावी याबद्दल काही माहिती नाही.

लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून खात्यात जमा झाले नाही तर इथे तक्रार करा

माझी लाडकी बहीण योजनेची पात्र महिलांच्या बँक खाता अजून पर्यंत पहिला ३००० रूपए हप्ता जमा झाला नसेल तर त्यांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही, त्यांनी सरकारने दिलेल्या 181 या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून आपली तक्रार नोंदवावी, तसेच त्यांनी नारीशक्ती दूत ॲपवर जाऊन आपला ई-मेल द्वारे तक्रार नोंदवू शकता, तरी हे पर्याय उपलब्ध नसल्यास तुम्ही आपल्या जवळील अंगणवाडी सेविकाकडे जाऊन आपली तक्रार नोंदवू शकता अशा प्रकारे आपण लाडकी बहीण योजनेच्या पहिला हप्ता आल्या नसल्यास आपली तक्रार संबंधित त्याकडे नोंदवू शकता.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

37 thoughts on “Ladki Bahin Yojana 3000: Money Not Received, पैसे अजून खात्यात जमा झाले नाही इथे तक्रार करा”

    • माझा आधार कार्ड बँक शी डीपीडी झालेला आहे तरीसुद्धा पैसे आले नाही.
      दिनांक २१-७-२०२४ या रोजीॲक्टिव झालं

      Reply

      Reply
  1. माझे आधार कार्ड बैंकेला लिंक झाले आहे पैसे आजुन जमा झाले नाहीत ,
    माझा अर्ज 22 जुलै 2024 ला मंजूर झाला आहे।।

    Reply
  2. Maze Bank khatyat aadhar link aahe tari aajun link karayla sangat aahe mi 2 veda banket jaun vicharl te sangt aahe ka tumcha adhi pasun link aahe tari maze paise aale nahit link karayla sangat aahe link aahe aata kay karaych pude….

    Reply
  3. I am Veena Pingle live in Nagpur. I did Application on 28 July & it approved on 5 Aug, & Registration no. is NYS-12637327.
    Actually, my old Account was Link with Aadhar(Active state), which is not in working state i.e. no Credit, no debit possible.
    On 14 Aug started to give money & my old Account also Delink with Aadhar, that night. And Also, i don’t get any message form govt. like, Link your aadhar with account. Here, is possibility of Transaction may failure on my account. After that, i Link my aadhar with current Active account (BOB) successfully on 16 Aug. But, still i don’t get Ladaki bahin yojana scheme benefits.
    Will i get this 3000 Rs.or not?

    Reply

Leave a Comment