Ladki Bahin Yojana :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी घोषणा “1500 रुपयाऐवजी 3000 रुपये देऊ”

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला (Ladki Bahin Yojana) राज्यभरातून महिलांच्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, शासनाची महत्त्वकांशी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू झाल्यापासून एक महिन्यात 1 कोटी 60 लाखापेक्षा अधिक अर्ज महिलांनी दाखल केलेले आहेत, या योजनेमध्ये 21 ते 65 वयोगटातील सर्व पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
14 ऑगस्ट पासून महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्याच्या पहिला हप्ता 3000 रुपये रक्षाबंधनाचा पूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केले आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा लाडकी बहीण योजनेच्या मोठी घोषणा केली आहे, तर चला बघूया कोणती नविन घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे, तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी अशी विनंती.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी घोषणा | Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment 2024

पुण्यात आज लाडकी बहीण योजनेचे मोठा कार्यक्रम शासनाकडून आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे उपस्थित होते.
पुण्यात लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ प्रसंगी मा. शिंदे यांनी मोठी घोषणा केली, की लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहिल, उद्या तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर तुम्हाला अजून दीड हजार रुपयांचे, पावणे दोन हजार, दोन हजार रुपये हप्ता होईल अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

Mazi Ladki Bahin Yojana New Update 1500 रुपयाऐवजी 3000 रुपये देऊ

Ladli Behna Yojana Online Apply Maharashtra
Ladli Behna Yojana Online Apply Maharashtra


लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्याची ताकद आली तर आम्ही हात आखडता घेणार नाही, आम्ही तीन हजार रुपये पण तुम्हाला देण्याची ताकद ठेऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की ज्या महिलांचे अर्ज पात्र झालेले आहे पण त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही त्यांनी आपल्या बँक खाते आधार डीबीटीसी लिंक करावे व ज्यांना महिलांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल नाही केलें त्यांच्या साठी तारीख वाढवून सप्टेंबर महिन्या पर्यंत केलेलीं आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी पुण्यात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमत केली.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

1 thought on “Ladki Bahin Yojana :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी घोषणा “1500 रुपयाऐवजी 3000 रुपये देऊ””

Leave a Comment