Ladki Bahin Yojana 12 th Installment Update
Ladki Bahin Yojana 12 Hafta June : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जुलै 2024 मध्ये सुरू केली होती. महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना महत्वाची ठरली आहे. या योजनेमध्ये लाभार्थी महिलांना अप्रतिम महिना 1500 रुपयांचा लाभ वितरित केला जातो त्यामुळे लाभार्थी महिला त्यांना आर्थिक आणि सशक्तिकरण बनवण्यास मदत होते आणि त्यांच्या कौटुंबिक जीवनाला पण आधार मिळतो.
लाडकी बहिण योजनेमध्ये आतापर्यंत 11 हप्त्याचे वितरण झाले आहे, प्रमाणे 16500 आतापर्यंत सर्व लाभार्थी महिलांचे बँक खात्यात जमा झालेले आहेत आता प्रतीक्षा होती ती 12 व्या हप्त्याचे जून महिन्याचे 1500 रुपये कधी येणार त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केलेला लाडकी बहिण योजनेमध्ये महिलांचा आर्थिक आणि त्यांचे सर्वांगीण विकास करणे हा राज्य शासनाचा उद्देश आहे या योजनेमध्ये महिलांना दर महिना पंधराशे रुपये प्रमाणे वर्षा अखेरीस अठरा हजार रुपये थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जातात.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

जून महिन्याचे 1500 येण्यास उशीर का | Ladki Bahin Yojana June Installment Out
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये लाभार्थी महिलांना साधारणपणे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे दिले जातात परंतु या जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये पण हप्त्याची रक्कम जमा झाली .
लाडकी बहिण योजनेमध्ये मागील काही महिन्यापासून हप्ता येण्यास उशीर होत आहे त्याचे कारण असे लाडकी बहिण योजनेचे अर्जदार महिलाच्या अर्जाची तपासणी चालू आहे. योजनेमध्ये प्रतेक अर्जाची बारकाई ने चोकशी होत आहे कारण या योजनेचा गैरफायदा कुणीही घेऊ नाही अन थेट लाभ हा गरजू महिलांच मिळावा. जून महिन्याचा हप्ता हा दोन-तीन दिवसांमध्ये सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

किती महिलांना मिळणार लाभ | Ladki Bahin June Hafta Status
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये काल महिला व बाल विकास मंत्री यादी तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व लाभार्थी पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत त्यामध्ये ज्या महिलांचे अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ज्या महिलांचे आधार लिंक बँक खात्याशी आहे त्याच महिलांना जून महिन्याचा लाभ 1500 रुपये हा त्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाईल.
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला ह्या योजनेच्या निकषांमध्ये बसत नव्हतं त्या ज्या महिलांना या मागील दोन महिन्यांमध्ये त्यांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ज्या महिलांना वगळण्यात आले आहे त्या महिलांना आता जून महिन्यापासून लाभ मिळणार नाही. ज्या महिलांकडे चार चाकी वाहने किंवा ज्या महिलांची उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त होते अशा महिलांना आणि लाडकी बहिण योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत अशा महिलांना त्या योजनेतून वगळण्यात आलेले आहे त्यामुळे आता जून महिन्याचा लाभ हा किती महिलांना मिळेल यावेळेस सर्वांचे लक्ष लागले आहे.

जून महिन्याचा हप्ता कधी येईल | Ladki Bahin Yojana Installment Update
महिला व बाल विकास विभागाच्या माहितीनुसार उद्यापासून दोन-तीन दिवसांमध्ये सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे जून महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात येतील म्हणजेच येत्या पुढील 48 तासामध्ये सर्व महिलांचा बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात होईल उद्या बँक बंद असल्यामुळे पण थोडासा विलंब होऊन सोमवार सकाळी पासून सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
Madam abhi tak hamara Paisa nahin aaya account mein kab tak aaega
Sir mala may paryant che paise milale june che kadhi yetil Thane pawarnagar west