नवीन फॉर्म घेणे बंद झाले मग आता काय ..NO NEW FORM ACCEPTED Error Majhi Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज करणे आज पासून बंद..| Majhi Ladki Bahin Yojana No New From Accepted

NO NEW FORM ACCEPTED Error Majhi Ladki Bahin Yojana :राज्य शासनाची महत्वकांशी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची खूप मोठी चर्चा सध्या राज्यभरात चालू आहे, गाव शहरापासून पासून ते देशभरात सर्वत्र याच योजनेचे चर्चा केली जात आहे. योजना सुरू केल्यापासून विरोधक सरकारवर हल्ला चढविला आहे तर सरकार स्वतःची गुणगान गात आहे.
दुसरीकडे या योजनेचे फॉर्म भरण्यात महिलांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे, नुकतीच राज्य शासनाने लाडके बहीण योजनेच्या ऑनलाईन वेबसाईट वेब पोर्टल लांच केलेले आहे ,त्यामुळे आता महिलांनी नारी शक्ती दूत माध्यमातून फॉर्म भरत आहे त्यांची फॉर्म भरण्याची प्रक्रिया बंद झालेली आहे, सध्या नारी शक्ति दूत ॲप मध्ये फॉर्म भरताना “NO NEW FORM ACCEPTED “ अश्या प्रकारचे एरर येत आहे आणि फॉर्म सबमिट होत नाही.
तर माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्ज आता नारी शक्ती दूत ॲप मध्ये का भरता येणार नाही, त्याबद्दल सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळेल ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.

माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल लिंक | Mazi ladki bahin yojana official website

राज्यातील सर्व 21 ते 65 वयोगटातील महिला लाडकी पहिली योजना सुरू झाल्यापासून अर्ज दाखल करत आहे, नारी शक्ती दूत ॲप द्वारे सर्व महिलांना आतापर्यंत आँनलाईन फार्म भरलेले आहे.
नारीशक्ती दूत ॲप मध्ये सर्वर खूप स्लो असल्यामुळे महिलांना या अँप मध्ये खूप सार्‍या समस्या सामोरे जावे लागत होते ही बाब लक्षात घेऊन शासनाने नुकताच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे वेबसाईट पोर्टल लॉन्च केलेले आहे, त्यामुळे महिलांना आता या वेबसाईट द्वारे पण लाडकी बहीण योजनेचा अर्ज ऑनलाईन भरता येईल.

नारी शक्ती दूत बंद का झाले | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana No New Form Accepted

लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून सर्व महिला नारीशक्ती दूत ॲप द्वारे लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन फॉर्म भरत होते, पण सध्या जेव्हापासून लाडकी बहीण योजनेची वेबसाईट लांच झालेली आहे तेव्हापासून या ॲप मधून कोणाला पण अर्ज भरण्यात बंद करून ठेवण्यात आले आहे, केवळ स्थिती पाहता येणार असून ॲप चालू होत नाही आहे.
अर्जदार लोकांना NO NEW FORM ACCEPTED एरर आणि नो न्यू फॉर्म एक्सेप्ट अशा प्रकारचे मेसेज येत आहे व नवीन फॉर्म एक्सेप्ट होत नाही आहे.

लाडकी बहीण योजनेच्या नवीन अर्ज कुठून करावा | mukhyamantri majhi ladki bahin official website

मुख्यमंत्री माजी लाडके बहिणीच्या ऑनलाईन अर्ज आता तुम्हाला वेबसाईट (Majhi Ladki Bahin Yojana Online Apply) किंवा पोर्टलवर जाऊन करता येईल या वेबसाईटची सर्व माहिती आपल्या वेबसाईटवर तुम्हाला दिलेल्या तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
लाडकी बहिण योजनेच्या फॉर्म कसा भरता याबद्दल सर्व माहिती आपल्याला वेबसाईटवर मिळेल.

क्र.पात्रता निकष
1वय: 21 ते 65 वर्षे
2कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी
3महाराष्ट्र राज्यातील रहिवासी
4विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला
5बँक खाते असणे आवश्यक
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

2 thoughts on “नवीन फॉर्म घेणे बंद झाले मग आता काय ..NO NEW FORM ACCEPTED Error Majhi Ladki Bahin Yojana”

Leave a Comment