Ladki Bahin Yojana Solapur Municipal Corporation Reject List :
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या महत्वकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना अंतर्गत महिलांसाठी आता चिंतेची बाब बातमी आहे. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या मागास महिलांना दर महिना 1500 रुपयेची मदत करते आणि ही योजना सर्वात मोठी राज्य शासनाची योजना ठरली आहे.
लाडकी बहीण योजनेचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे हा आहे या योजनेमध्ये आतापर्यंत 2 कोटी 41 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र असतात सध्या आता सर्व जिल्ह्यातील पात्र महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करत आहेत त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील एक लाख लाडक्या बहिणीची यादी वेगळी करण्यात आलेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.(Solapur Municipal Corporation)

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

अर्जाची पडताळणी प्रक्रिया
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे यामध्ये लाखो महिलांचे अर्ज हे होल्ड वर ठेवलेले आहेत त्यांना जून आणि जुलै महिन्याचा पण हप्ता मिळालेला नाही.
लाडकी बहीण योजनांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त लाडक्या बहिणीची चौकशी होणार आहे. या अगोदर पण नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यामध्ये पण जवळपास 16 जिल्ह्यामध्ये अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये जवळपास 26 लाख महिलांचे अर्ज हे स्थगित करून ठेवलेले आहेत त्यांची जोपर्यंत चौकशी होणार नाही तोपर्यंत त्यांना पात्र किंवा अपात्र ठरवले जात नाही तोपर्यंत त्याना कोणताही महिन्याचा लाभ मिळणार नाही.

सोलापूर जिल्ह्यातील एक लाख लाडक्या बहिणींची चौकशी
लाडकी बहीण योजनेमधील सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त लाडक्या बहिणींची चौकशी होणार आहे या अगोदर जवळपास 15 जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणीचे अर्ज हे स्थगित करून ठेवण्यात आलेले आहेत त्यामध्ये त्या सर्व लाडक्या बहिणींची जोपर्यंत पूर्णपणे चौकशी होऊन त्यांना पात्र किंवा अपात्र करण्यात येणार नाही तोपर्यंत त्यांना जुलै महिन्याचा हप्ता मिळणार नाही.
त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील पात्र लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू असताना जवळपास 1 लाख 4 हजार महिलांच्या अर्ज हे चौकशीसाठी पात्र झालेले आहेत त्यामुळे या एक लाख लाडक्या बहिणींची आता परत पुनर पडताळणी होऊन त्यातील पात्र महिलांची वेगळी यादी आणि अपात्र महिलांची वेगळी यादी तयार करण्यात येईल त्यातील किती महिला अपात्र होतील याकडे लक्ष लागले आहे.

चौकशी मधील अर्जातील कारणे कोणती ?
सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 1 लाख 4 हजार महिलांचे अर्जाची चौकशी होणार आहे त्यामध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना हे पूर्ण यादी पाठवण्यात आलेली आहे या पडताळणीमध्ये खूप महिलांनी त्यांच्या वयाची आट पूर्ण न करता लाभ घेतलेला आढळून आला आणि काही महिलांनी तर एका कुटुंबांमधील दोन पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केल्याचे दिसून आले त्यामुळे सुमारे जवळपास एक लाख 4 हजार महिलांची अर्जाची पडताळणी आता अंगणवाडी सेविकाच्या मदतीने कठोरपणे केली जाईल आणि त्यातील अपत्र महिलांची यादी वेगळी केली जाईल.
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
जूलै महिन्याचा हप्ता मिळाला
आगष्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार
खुप खुप धन्यवाद 🙏 🙏
Ladki BahinYojana