Ladki Bahin Yojana Agust Installment Date :
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांसाठी खूप लोकप्रिय योजना बनली आहे या योजनांमध्ये लाभार्थी महिलेला प्रति महिना 1500 रुपयेचा लाभ मिळत असतो.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याची सर्वजण वाट पाहत आहेत काही दिवसा अगोदर जुलै महिन्याचा हप्ता हा पात्र महिलांच्या बँकांमध्ये 1500 रुपये जमा करण्यात आला होता आणि हा हप्ता रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर देण्यात आलेला होता आता सर्व महिला वाट पाहत आहेत ते ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार आणि याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana Agust Installment Date)

Ladki Bahin Yojana Maharastra Apply Online
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

ऑगस्टचा हप्ता 1500 रुपये कधी
लाडकी बहिण योजनेमध्ये आतापर्यंत 13 हप्त्याचे वितरण पूर्णपणे पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात प्रतिमाह 1500 रुपये प्रमाणे 19500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार प्रत्येक महिन्यात प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या 15 तारखेला जमा करण्यात येत असतो परंतु काही महिन्यापासून चालू महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होत आहे त्यातच जुलै महिन्याचा हप्ता हा ऑगस्ट महिन्याच्या 9 तारखेपासून रक्षाबंधनाच्या निमित्त जमा करण्यात आला होता.
त्याचप्रमाणे आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता पण आनंत चतुर्थीच्या शुभमुहूर्तावरती जमा करण्यात येणार असल्याचे सूत्राकडून माहिती मिळत आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा फक्त पात्र महिलांच्याच बँक खात्यामध्ये 7 सप्टेंबर पासून जमा होण्याची दाट शक्यता आहे.

या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार नाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये मागील तीन महिन्यांमध्ये सर्वात जास्त या योजनेमध्ये गैरप्रकार झाले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये अंगणवाडी सेविकाद्वारे घरोघरी जाऊन कठोर चौकशी करून त्यामधिल पात्र महिला वेगळया आणि अपात्र महिला वेगळया करण्यात येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 50 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत या महिलांना पुढे कधीही हप्ता मिळणार नाही आणि या सर्व महिलाना या योजनेतून बाहेर केल आहे. या योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचे अर्ज अंगणवाडी सेविकाद्वारे परताळणी करून बाद केले जात आहे त्यामुळे ज्या महिला लाडकी बहिण योजनेच्या निकषांमध्ये पूर्णपणे बसतात त्याच महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळेल.

या महिलांना 3000 रुपये मिळतील
लाडकी बहीण योजनेमध्ये जुलै महिन्याचा हप्ता वितरणावेळेस जवळपास 16 जिल्ह्यातील 27 लाख महिलांच्या अर्जाची चौकशी प्रक्रिया चालू झाली होती.
16 जिल्ह्यातील ज्या महिलांच्या अर्जाची चौकशी होऊ लागली होती त्या महिलांच्या अर्जाची चौकशी अंगणवाडी सेविकाद्वारे घरोघरी जाऊन पूर्ण करण्यात येत आहे त्यामध्ये पात्र महिलांची यादी वेगळी आणि अपात्र महिलांची यादी वेगळी करण्यात येत आहे या चौकशी त्यांना ज्या महिला पात्र होतील त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये जमा होणार आणि ज्या महिलां जून महिन्याच्या चौकशी मध्ये होत्या त्या महिलांना जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून एकत्रपणे 4500 रुपये मिळू शकतात.


n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
2 month cha haftach ala nahi ahe ka te karan samjel ka
धन्यवाद जूलै महिन्याचा हप्ता मिळाला 🙏🙏
Kadhi paise milanar
September la hafta kade yeenar
Sir, kadhi yenar ahet August che paise ajun nahi aalet .Thane west pawarnagar
Mala ajun August mahinyache paise nahi milalet pls pathva