Ladki Bahin Yojana : अर्ज केला ,चिंता नका करू पैसे येणारच आहेत

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेमधील सर्व लाभार्थी महिलांना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे 14 ऑगस्ट पासून पण ती प्रक्रिया पूर्ण झालेली पण आहे आता खूप खूप अशा महिलांना आतापर्यंत पैसे आले नाहीत त्यांची आता बँकेकडे नाव घेतोय त्यामुळे बँकेत एक किलोमीटर पर्यंत रांगा सांगा लागत आहेत.
माझी लाडकी बहीण योजना मधील महिलांना घाबरायचे कारण नाही कारण तुमचे पैसे आले नाहीत तर चिंता करू नये सर्व महिलांना या योजनेचा ( Ladki Bahin Yojana )लाभ मिळणार आहे आणि ही योजना कायमस्वरूपी असल्यामुळे तुम्ही कधीही अर्ज करू शकता तसेच सरकारने 31 सप्टेंबर ही अंतिम तारीख दिलेली आहे परंतु ही पण वाढेल वाढेल.

Ladki Bahin Yojana Yadi 2024 Maharashtra

लडकी बहीण योजनामधील सर्व महिलांना पहिला हप्ता 3000 रुपये आलेला आहे आणि ज्या महिलांना पहिला हप्ता आलेला नाही त्या महिलांना पुढील महिन्यामध्ये डायरेक्ट 4500 रुपये मिळणार आहेत ज्यांचे अर्ज पेंटिंग अजय असेल त्यांनी पण काळजी करत ही गोष्ट नाही सर्व अर्ज स्वीकार होणारच आहेत असेही राज्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे त्यामुळे जास्त चिंता करण्याचे कारण नाही तुम्ही कधीही अर्ज करू शकता त्यामुळे घाई करू नये अशा शासनाने सांगितले आहे .

अर्ज केला पण पैसे आले नाही मग काय करायचं


अर्ज केलेला आहे पण तरीपण पैसे आले नाहीत त्यासाठी आपल्याला नारीशक्ती किंवा लाडकी बहीण योजना च्या ( Ladki Bahin Yojana ) अधिकृत वेबसाईटवरून अर्ज तपासून घ्यायचा आहे तो मंजूर झाला आहे का जर मंजूर झाला असेल तरी पण पैसे आपल्या बँक खात्यामध्ये आले नाही तर बँक खाते -आधार कार्ड ची लिंक आहे का हे तपासा.
-आपल्या मोबाईलवर अर्जा बाबत काही मेसेज आलाय का हे पहा.
-काही मेसेज आला नसेल तर पुन्हा तोच सबमिट करा.
-लिंक असलेल्या दुसऱ्या बँक खात्यात पैसे जमा झाले का हे एकदा तपासून पहा.

अर्ज अजूनही पेंडिंग आहे का


लाडके बहिणी योजनेमधील अधिकृत वेब साईट वर खूप जास्त भर असल्यामुळे साईड कधीकधी हळू चालते किंवा सर्ववर डाऊन असते. त्यामुलें –अर्ज जर अप्रुव्हल झाला असेल म्हणजेच सक्सेसफुली चा मेसेज आला असेल तर त्या अर्जाला काहीही करू नका काही दिवस वाट पहा त्याच खात्यामध्ये तुमच्या पैसे जमा होतील.आणि ज्यांचे अर्ज पात्र आहेत त्यांच्या अकाउंट वरती पैसे पण जमा होत आहेत सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणाराच आहे.

अर्ज एकवेळेस तपासून पहा लाभ मिळणारच आहे


-ज्या लाभार्थी महिलांनी त्यांचा अर्ज नारिशक्ती ऑप वरुण भरला असेल त्यांनी अर्जातील एक वेळेस काही त्रुटी आहे का हे चेक करायचे आहे. जर त्रुटी काही नसेल तर तोच अर्ज पुन्हा तसाच सबमिट करून टाका .

अर्ज जर अप्रुव्हल झाला असेल म्हणजेच सक्सेसफुली चा मेसेज आला असेल तर त्या अर्जाला काहीही करू नका काही दिवस वाट पहा त्याच खात्यामध्ये तुमच्या पैसे जमा होतील.
-जर अर्जामध्ये काही त्रुटी असते तर त्या त्रुटी बरोबर करून पुन्हा अर्ज भरा आणि अर्ज पुन्हा भरता येतो हे पण माहिती असू दया .

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३१ अगस्त २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

1 thought on “Ladki Bahin Yojana : अर्ज केला ,चिंता नका करू पैसे येणारच आहेत”

Leave a Comment