Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे( ladki bahin yojana ) पैसे पात्र महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. योजनेसाठी राज्यातील 1.6 कोटीपेक्षा जास्त महिला पात्र ठरले आहेत त्यांच्यापैकी अनेक महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले आहेत. लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास 14 ऑगस्टपासून सुरुवात झाली तिथून 17 ऑगस्ट पर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचं राज्य सरकारने जाहीर केलं होतं. माझी लाडकी बहीण योजनेचा ( ladki bahin yojana ) लाभ राज्यातील 21 ते 65 या वर्षी वयोगटातील आणि निराधार व लाभार्थी महिलांना मिळणार आहे काही महिलांच्या अर्जातील त्रुटी आणि बँकांचे आधार कार्ड ची लिंक नसल्यामुळे पैसे जमा झाले नाही .
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Ladki Bahin Yojana पहिला हप्ता मिळालेल्या महिला
राज्य सरकारने पुण्यात कार्यक्रम घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत सुरुवात केली आहे. त्याच्या दोन दिवस अगोदर या योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा ( ladki bahin yojana ) अर्ज भरलेल्या आतापर्यंत लाखो महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा झाले आहेत. तसेच जास्तीत जास्त आपल्या बहिनींना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून आतापर्यंत सरकारने या योजनेच्या नियमांत अनेक बदल केले आहेत. त्यातच नुकताच सरकारने या योजनेच्या नियमात आणखी एक बदल केला आहे. ज्यामूळे राज्यातील लाखो महिलांना याचा फायदा होणार आहे. तसेच 31 जुलैपूर्वी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे एकूण 3000 रुपये जमा केले जात आहेत. 31 ऑगस्टनंतर अर्ज केलेल्या महिलांना सद्धा सप्टेंबर महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार आहेत. म्हणजेच ज्या महिलांना आतापर्यंत 3000 रुपये मिळालेले नाहीत, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये दिले जातील.
आता तिन महिन्याचे एकत्र 4500 रुपये जमा होणार?
ladki bahin yojana खरं तर ज्यांचे अर्ज अद्याप मंजूर झाले नाहीत त्यांना जुलै,ऑगस्टचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे जर सप्टेंबरआधी म्हणजे 31ऑगस्टपर्यंत जर महिलांचा अर्ज मंजूर झाला तर त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशी तीन महिन्यांचे एकत्रित 4500 खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे या महिलांना तीनही महिन्यांचा हप्ता एकाच 15 सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे.

आधारशी लिंक असलेले बँक खाते कस बघायच .
1 . सर्वप्रथम myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटला वर जा .
2 . आधारकार्ड क्रमांक टाका आणी लॉग इन करा.
3 . आधार क्रमांक टाकल्यानंतर आधारशी लिंक असलेल्या तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल.
4 . तुम्हाला आधारशी संबंधित अनेक पर्याय दिसलीत नवीन पेजवरील Bank Seeding Status या पर्यायावर क्लिक करा.
5 . यात तुमच्या आधारकार्डचे शेवटचे चार अंक दिसतील. आणि आधारशी लिंक बँकेचे नाव दिसेल. त्याचबरोबर हे खाते ACTIVE आहे की नाही, हे पण समजेल.
6 . तुम्हाला तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे दिसेल .
7 . आता जर तुम्हाला वरील प्रोसेसवरून तुमचं बँक अकाऊंट कळालं असेल तर त्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 रूपये जमा झाले आहे. जर अजूनही जमा झाले नसतील तर तुमचा अर्ज अजूनही अप्रुव्ह झाला नाही आहे किंवा त्याची छाननी सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे.
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
Please Send a list of Satara district