Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 3000rs Credited in Bank account
नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र झालेल्या राज्यातील सर्व 21 ते 65 वयोगटातील महिलांना आता सरकारकडून आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता म्हणजे 3000 रुपये चे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे आहेत त्याचे एकूण 3000 हजार रुपये लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तर जाणून घेऊया या बद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.
लाडकी बहीण योजनांचा पहिला हप्ता जमा | Ladki Bahin Yojana 1st Installment Date 3000rs in Bank Account

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्ता काही पात्र महिलेच्या बँक खात्यात आधार कार्डची लिंक असलेल्या अकाउंट मध्ये सरकारकडून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
नुकताच मुंबईतील काही महिलांच्या बँक खात्यात शासनाकडून लाडकी बहीण योजनेच्या 3000 हजार रुपयांच्या पहिला हप्ता त्यांच्या बँक मध्ये जमा करण्यात आलेल्या आहेत, याबद्दल आपल्याला सर्व माहितीच्या पोस्टमध्ये देण्यात आली आहे आपल्याला सर्व माहिती शहानिशा करूनच या पोस्टमध्ये देण्यात आलेली आहे.
कधी मिळणार लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्ता | Ladki Bahin Yojana 3000 jama
शासनाकडून दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पहिल्या हप्ता सर्व पात्र महिलांना आधार कार्डची लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये 16 ते 17 ऑगस्ट च्या दरम्यान तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यात येणार पण ही माहिती शासनाकडून देण्यात आलेली आहे.
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.
Hi