Ladki Bahin Yojana E KYC Processs Update Date :
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्याचे महिलांसाठी सुरू केलेली सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये ची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमध्ये आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता वितरण सुरू झाले आहे.
लाडकी बहिण योजना मध्ये मार्च महिन्याचा हप्ता हा खूप महिन्यानंतर वितरणास सुरुवात झालेली आहे ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ज्या महिलांची पात्र यादीमध्ये नावे आहेत त्या महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्ता मागील आठवड्यात बुधवारपासून वितरणास सुरुवात झालेली आहे सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा झालेले आहेत. ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी शेवटची संधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेले याबद्दल सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana E KYC Processs Update Date

मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे.
मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता वितरणाचा 13 मे पासून सुरुवात झाली त्यानंतर सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये मार्च महिन्याचे हप्त्याचे 1500 रुपये पात्र लाडक्या बहिणींच्या बँकांच्या जमा झाले त्यानंतर एप्रिल महिन्याचे सुद्धा 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दोन दिवसांमध्ये जमा झालेले आहेत यामध्ये सर्व लाडक्या बहिणी ह्या ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली होती आणि ज्या महिलांची पात्र यादीमध्ये नावे होती अशाच महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत.

उर्वरित लाडक्या बहिणींना शेवटची संधी
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अजूनही मिळालेला नाही अशा महिलांना आता राज्य सरकारकडून शेवटची संधी देण्यात आलेली आहे.
ज्या लाडक्या बहिणींची केवायसी प्रक्रिया ही अजूनही काही कागदपत्रामुळे शिल्लक आहे अशा महिलांना आता शेवटची संधी म्हणजे जिल्ह्यातील महिला विकास विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन कागदपत्रे जमा करून आपला अर्ज हा पात्र आहे का याची खात्री करून घ्यायची आहे. म्हणजे ज्या महिलांना केवायसी साठी वेळ मिळाला नाही आणि शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2026 होती त्यामुळे ज्या महिलांची केळशी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्या अशा महिलांनी आता जवळच्या जिल्ह्यातील महिला बाल विकास विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन आपली केवायसी साठी लागणारी कागदपत्रे सादर करायचे आहेत आणि आपला लाभ सुरळीत करायचा आहे.

केवायसी करण्यासाठी लागणारे कागदपत्रे
ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया ऑनलाइन करून सुद्धा पात्र यादी मध्ये नाव नाही आले किंवा केवायसी साठी वेळच नाही मिळाल्या आणि शेवटची 30 एप्रिल तारखेच्या अगोदर किंवा शिकणार करता आले नाही अशा महिलांसाठी आता शेवटची संधी देण्यात आली आहे त्यासाठी लागणारी कागदपत्रे खाली प्रमाणे.
1.आधार कार्ड
2.राशन कार्ड
3.बँक पासबुक
4.पासपोर्ट साईज फोटो
5.नोंदणीकृत मोबाईल नंबर
अशी सर्व कागदपत्रे आता थेट जिल्हा महिला विकास विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन कागदपत्रे जमा करण्याची शेवटची संधी आणि मोठी सवलत मिळाली आहे म्हणून लवकरात लवकर ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा महिलांनी कार्यालयामध्ये जाऊन आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून आपलं मार्च एप्रिल महिन्याच्या हप्त्याचा लाभ घ्यावा.
Ladki Bahin Yojana E KYC
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.