लाडकी बहीण योजना रजिस्ट्रेशन | Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply
Ladki Bahin Yojana maharashtra gov in 2024 online form: नमस्कार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याची अंतिम तारीख शासनाने पुन्हा वाढविली आहे, राज्यातील महिलांमध्ये या योजनेबद्दल फार आनंद आहे. लाडकी बहीण योजना सुरू होऊन आतापर्यंत महिना झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील एक कोटी 50 लाख पेक्षा जास्त महिलांनी या योजनेमध्ये ऑनलाईन-ऑफलाइन, सेतू केंद्रात, सीएससी सेंटर मध्ये अर्ज (Mazi ladki bahin yojana 2024 online apply)भरलेले आहे.
काही महिलांनी ऑनलाईन अर्ज करताना त्यांच्या लाडकी बहिणी योजनेच्या अर्ज मध्ये काही चुका आढळून आलेला आहे, पण त्यांना एडिट ऑप्शन आलेला नाही त्यामुळे त्यांना या समस्यांना समोर जावे लागत आहे.
याबाबत शासनाने आता लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट मध्ये नवा अपडेट आणलेला आहे तर जाणून घेऊया ह्या नव्या अपडेट अपडेट ची सर्व माहिती विस्तार मध्ये तरी पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३१ अगस्त २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Majhi Ladki Bahin Yojana gov in Online Registration | www.ladki bahini yojana.gov.in
लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील 21 ते 65 वयोगटातील सर्व पात्र महिलांना आता त्यांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बैल योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याबद्दल राज्यातील महिलांमध्ये काही आनंदाचे वातावरण आहे.काही महिलांनी लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन फॉर्म लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट मध्ये जाऊन भरले पण आता त्यांना त्यांचे फॉर्म अपात्र झालेले आहेत.
काही चुकामुळे किंवा डॉक्युमेंट कागदपत्रे व्यवस्थित अपलोड न केल्याने त्यांच्या फॉर्ममध्ये पडताळणीस चुका आढळून आलेल्या आहे, त्यामुळे त्यांचे फार्म अपात्र करण्यात आलेले आहे व त्यांना एडिटच्या ऑप्शन पण दिलेला नाही.
लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन वेबसाईट (mukhyamantri majhi ladki bahin official website) मध्ये सरकारने आता नवीन अपडेट आणलेला आहे, त्यामुळे आता त्यांना चुका झालेल्या किंवा ज्यांचे फॉर्म डिस अप्रुव्हल, अपात्र झालेले आहे त्यांना आता लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन फॉर्म एडिट करता येणार आहे व त्यांनी जे पण चूक केली आहे ते सुधारून पुन्हा त्यांच्या फॉर्म सबमिट करण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजना वेबसाइट वरील अर्ज मंजूर होण्यास सुरुवात | Ladki Bahin Yojana Website
सर्वात मोठी अपडेट आता सरकार तर्फे आणण्यात आलेली आहे तरीपण लाडक्या बहिणीने लाडकी बहिणी योजनेच्या वेबसाईट मध्ये जाऊन आपल्या चुका सुधारून पूर्ण फॉर्म सबमिट करावे (majhi ladki bahin yojana gov in online registration) व त्यांना पुढील महिन्यात लाडकी बहिणी योजनेच्या तीन महिन्याच्या म्हणजे 4500 रुपये हप्ता त्यांच्या बँक खात्यात सरकारद्वारे जमा केल्या जाईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी समाज माध्यमांना दिलेली आहे.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत गरजू बहिणींना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा उद्देश महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास प्रोत्साहन देणे आहे.
या योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आहे. महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेही उद्दिष्ट आहे. तसेच, महिलांना शैक्षणिक आणि व्यवसायिक प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
माझी लाडकी बहिण योजना कोण अर्ज करू शकतो?
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांनी महाराष्ट्र राज्याचे नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच, महिलांचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना प्राधान्य दिले जाते.
अविवाहित मुली लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात का?
एका कुटुंबातील फक्त एकाच अविवाहित मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.
लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट काय आहे?
लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट आता 21 ते 65 वर्षे आहे.
रहिवास प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, वीज बिल, जन्म प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, किंवा शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र स्वीकारले जाईल.
लाडकी बहिण योजना अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख काय आहे?
अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत दरमहा आर्थिक लाभ किती मिळतो?
प्रत्येक पात्र महिलेला तिच्या बँक खात्यात दरमहा 1,500 INR आर्थिक लाभ मिळेल.
लाडकी बहिण योजने अंतर्गत पात्रतेसाठी कोणतीही जमीन मालकीची अट आहे का?
पूर्वीची 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता कोणतीही जमीन मालकीची अट नाही.
लाडकी बहिण योजना अर्जासाठी कोणता उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे?
तहसीलदारांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनिवार्य आहे, परंतु पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील स्वीकारले जाईल.
ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काय प्रोत्साहन दिले जाईल?
पात्र लाभार्थ्याचे ऑनलाइन अर्ज सादर केल्यावर, अंगणवाडी सेविकांना प्रति पात्र लाभार्थी 50 INR प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.
लाडकी बहिण योजनेसाठी वार्षिक किती निधी उपलब्ध आहे?
या योजनेसाठी वार्षिक 46,000 कोटी INR निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
लाभार्थ्यांना लाभ कसे हस्तांतरित केले जातील?
लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लिंक केलेल्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित DBT केले जातील.
लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य कधीपासून दिले जाईल?
आर्थिक सहाय्य 1 जुलै 2024 पासून देणे सुरू होईल.
लाभार्थ्यांना किती कालावधीसाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते?
लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत निर्दिष्ट केलेल्या पात्रता कालावधीदरम्यान आर्थिक सहाय्य मिळू शकते.
लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांमधून अतिरिक्त लाभ मिळू शकतात का?
जर एखाद्या लाभार्थ्याला इतर केंद्र किंवा राज्य शासकीय योजनांमधून 1,500 INR पेक्षा कमी लाभ मिळत असेल, तर फरकाची रक्कम या योजनेअंतर्गत प्रदान केली जाईल.
लाडकी बहिण योजनेमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भूमिका काय आहे?
अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या जबाबदारीत आहेत आणि सादर केलेल्या प्रत्येक पात्र अर्जासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.
अंतिम मुदतीनंतर अर्ज सादर केल्यास काय होईल?
31 ऑगस्ट 2024 नंतर सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
लाडकी बहिण योजनेमध्ये अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे का?
होय, अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र किंवा कोणतेही अन्य स्वीकारले जाणारे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
लाडकी बहिण या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?
लाडकी बहिण योजनेची प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 46,000 कोटी INR वार्षिक निधी, लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण, सर्व जातींचा समावेश, आणि पात्र महिलांना दरमहा 1,500 INR आर्थिक सहाय्य यांचा समावेश आहे.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
I am also good
Ladki bahin yojna