Ladki Bahin Yojana 2nd Installment : महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेमध्ये लाभार्थी महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत म्हणजे वर्षाला 18000 रुपये देण्यात येणार आहेत ही योजना महाराष्ट्र शासनाचे महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे या योजनेमध्ये जुलै आणि ऑगस्ट मध्ये तुमच्या नावाची महिला आहे. त्यांच्या बँक खात्यामध्ये 14 ऑगस्ट पासून 19 ऑगस्ट पर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले आहेत असे जमा केलेले रक्कम च्या महिलांनी 31 जुलैपर्यंत अर्ज केले होते त्यांच्या खात्यात जमा झालेली आहे.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
31st August 2nd Installment Labharthi Yadi | लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 31 ऑगस्टला रुपये
माझी लाडकी बहीण योजना मधील Ladki Bahin Yojana लाभार्थी महिलांना या महिन्याच्या अखेरीस लाभ मिळणार आहे म्हणजेच तीन हजार रुपये त्यांचा अकाउंट मध्ये जमा होतील. ज्या महिलांनी एक ऑगस्ट पासून अर्ज केलेला आहे आणि जुलै मधील काही अर्ज पेंडिंग aprove झाले आहेत अशा जवळपास 50 लाख महिलांच्या खात्यामध्ये 31 ऑगस्टला होणाऱ्या नागपूर (Nagpur District) मधील कार्यक्रमांमध्ये सांगण्यात येणार. या अगोदर पुणे जिल्ह्यामध्ये असाच मोठा कार्यक्रम Ladki Bahin Yojana झाला होता त्यामध्ये पण खूप अपडेट आणि नियम बदलले गेले होते.
या अगोदर पुणे जिल्ह्यामधील (Pune District) कार्यक्रमात ८० लाख महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा करण्यात आले होते तेव्हापासून आतापर्यंत एक कोटी सात लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झालेले आहेत.
4500 कसे जमा होणार? | how will 4500 deposit to bank
खरं तर ज्यांचे अर्ज अद्याप मंजूर झाले नाहीत त्यांना जुलै,ऑगस्टचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे जर सप्टेंबरआधी जर महिलांचा अर्ज मंजूर झाला तर त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशी तीन महिन्यांचे एकत्रित 4500 खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे या महिलांना तीनही महिन्यांचा हप्ता एकाच महिन्यात मिळणार आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे.
राज्य सरकारने बँकांना काय सूचना दिल्या | what instructions did the state gov give to the Banks?
राज्य सरकारने बँकांना दिलेल्या या सूचनां महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सागितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ladki bahin yojana list मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये, अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. लाभार्थ्याचे कर्ज थकित असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत. कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल, तर ते पूर्ववत करण्यात यावे, असेही निर्देश बँकांना दिले आहेत, असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.