Ladki Bahin Yojana Yadi : “SMS”आला आहे, तर 3,000 रुपये मिळणार, बघा यादीमध्ये आपले नाव

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

लाडकी बहीण लाभार्थी यादी वाशीम | Washim Municipal Corporation Ladki Bahin Yojana Yadi

Ladki Bahin Yojana Washim List : ऑगस्ट महिन्यामध्येच लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता दिला जाईल अशी माहिती समोर येत आहे त्यामुळे जर आपला फॉर्म रिजेक्ट झाला तर लवकरात लवकर आपल्याला यासाठी परत फॉर्म सबमिट करावा लागेल आणि त्यासाठी आपले नाव लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही हे जाणून घ्यावे लागेल. लाभार्थी यादी मध्ये नाव शोधण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत जसे की आपण ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने लाभार्थी यादी मधील नाव शोधू शकतो आणि जर आपले नाव लाभार्थी यादीमध्ये असेल तर आपल्याला निश्चितच या योजनेचा फायदा मिळणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे (Mukhyamantri ladki bahin yojana ) अर्ज करण्याची तयारी शासनाने केली आहे, राज्यातील महिलांमध्ये या योजनेबद्दल फार आनंद आहे. लाडकी बहीण योजना सुरू होऊन आतापर्यंत महिना झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील एक कोटी 40 लाख पेक्षा जास्त महिलांनी या योजनेमध्ये ऑनलाईन-ऑफलाइन, सेतू केंद्रात, सीएससी सेंटर मध्ये अर्ज भरलेले आहे. महिलांनी या लाडकी बहिण योजनेमध्ये ऑनलाईन फॉर्म भरल्या त्यांना आता त्यांची नावे या योजनेमध्ये आली की नाही याबद्दल उत्सुकता आहे.आपले नाव या यादीमध्ये कसे पाहाल याबद्दल सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळेल तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३१ अगस्त २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी वाशीम | Washim Municipal Corporation Ladki Bahin Yojana Yadi

  • वाशीम महानगरपालिका नुकतेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची यादी (ladki bahin yojana labharthi yadi ) जाहीर करणार आहे.
  • त्यांनी ही यादी आपल्या पोर्टल वेबसाईटवर प्रकाशित करणार आहे, त्यामध्ये त्यांनी सर्व पात्र लाभार्थ्याची यादी जाहीर करणार आहे. ही यादी पहायला तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तिथे लाडकी बहीण योजनेच्या पेज मध्ये क्लिक करून सर्व लाभार्थी यादी आपल्याला तिथे पाहायला मिळेल.
  • तुम्ही ज्या वार्डामध्ये राहता त्या महानगरपालिका वार्डामध्ये क्लिक करून तुम्हाला त्या वार्डाची यादी आपल्या स्मार्टफोन मध्ये डाऊनलोड करायची आहे, लाडकी बहीण ( ladki bahin yojana ) योजनेचे लाभार्थी यादी डाऊनलोड केल्यावर तुम्हाला तिथे तुमचे नाव दिसेल त्यामध्ये तुमचे स्टेटस दिसेल.
  • यादीमध्ये तुम्हाला तुमच्या नावासमोर तुमचे मोबाईल नंबर,‌आधार कार्ड नंबर, पूर्ण पत्ता, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड,‌सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे दिसेल सर्व डिटेल व्यवस्थित आहेत काही चेक करून तुम्ही आपली नावे चेक करावे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार खात्यात..

माझी लाडकी बहीण योजनेचे (ladki bahin yojana labharthi yadi) पैसे हे रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 17 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होतील अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायच.( Ladki Bahin Yojana Labharthi Yadi )

१. सर्वप्रथम महाराट्र शासनाचा आधिकृत वेबसाईटवर जायचा.
२. नंतर लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वार्ड क्रमांक नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.

इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण लाभार्थी यादी लवकरात बाकी सर्व महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायती लवकरच जाहीर करणार आहे सर्वात पहिले यादी पाहण्याकरता तुम्हाला खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची यादी पाहायला मिळेल.

सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

1 thought on “Ladki Bahin Yojana Yadi : “SMS”आला आहे, तर 3,000 रुपये मिळणार, बघा यादीमध्ये आपले नाव”

Leave a Comment