Mazi Ladki Bahin Yojana 3000rs Credited in Bank Account
Mazi Ladki Bahin Yojana first installment: नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र झालेल्या राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना आता सरकारकडून आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पहिला हप्ता 3000 रुपये मानधन ( Ladki Bahin Yojana 1st Installment) रुपये लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या महिलांचे बँक खाते Union Bank of India (UBI) मध्ये आहे त्यांनी आपल्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही कसं चेक करायचे, तर जाणून घेऊया या बद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात | Ladki Bahin Yojana 3000 jama
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या योजनेमध्ये राज्यातील करोडो महिलांनी या योजना उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्ता ( Ladki Bahin Yojana first Installment 3000 Rupay ) पात्र महिलांना बँक खात्या सरकारकडून पैसे जमा करण्याची सुरुवात झालेली आहे.
रक्षाबंधनाला अवघे तीन ते चार दिवस असल्यामुळे सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दोन महिन्याच्या पहिला हप्ता म्हणजे एकूण 3000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आधार लिंक डी बी टी द्वारे क्रेडिट करण्यास सुरुवात केली आहे.
या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात सर्वप्रथम आले लाडकी बहिणी योजनेचे पहिला हप्ता
माझी लाडकी बहीण योजना पात्र झालेल्या महिलांमध्ये मुंबईतील, सोलापूर , नगर, पिंपरी चिंचवड, अमरावती, धाराशिव, जालना नागपूर, नंदूरबार, अकोला, ठाणे, संभाजी नगर, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यातील महिलांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्ता सरकारने त्यांच्या बँक खात्यात जमा केलेला आहे, यामुळे लाभार्थी झालेल्या महिलांच्या परिवारामध्ये खूप आनंदाचे वातावरण झाले आहे.
युनियन बँक आफ इंडिया मध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले कसे चेक करायचे

ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरताना युनियन बँकेचे खाते त्यांच्या फॉर्ममध्ये भरलेली आहे, असे महिलांचे बँक खात्यात पण लाडकी बहीण योजनेचे ( Ladki Bahin Yojana Pahla Hafta) मानधन येण्यास सुरुवात झालेली आहे.
त्यासाठी त्यांनी आपला मोबाईल मध्ये SMS द्वारा सरकारद्वारे कळवले जाईल, तसेच त्यांनी VYOM Mobile App ॲप मध्ये पण चेक करू शकता, तसेच Union Bank of India Digital इंटरनेट बँकिंग सुविधा वापरून चेक करू शकतात.
तसेच पात्र महिलांनी एटीएम मध्ये जाऊन पण आपण चेक करू शकता की आपल्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पहिला हप्ता 3000 हजार रुपये आले की नाही याबद्दल आपल्याला सर्व माहिती मिळेल.
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 1.65 करोड च्या वर महिलांनी घेतला सहभाग
महिलांच्या आर्थिक सामाजिक समृद्धी साठी राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Ladki bahin yojana) घोषणा केली होती. १ जुलैपासून ही योजना अंमलात आणली गेली. आतापर्यंत या योजनेत १ कोटी ४० लाख अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. या पात्र महिलांच्या खात्यात रक्षाबंधाच्या आधी म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी दोन महिन्याची रक्कम 3000 जमा होणार असल्याचे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते.
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.