Ladki Bahin Yojana Beneficiary List Maharashtra
Ladki Bahin Yojana Beneficiary List :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यामध्ये आतापर्यंत महिलांनी 1 कोटीच्या वर ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरलेला आहे, या योजनेला सुरुवात होऊन आता महिना उलटला असून या योजनेमध्ये ऑनलाईन-ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरलेला महिलांना आता त्यांचे अर्ज कधी पात्र होईल झाले तर पात्र महिलांची यादी कुठे पहायला मिळेल (majhi ladki bahin yojana list 2024 how to download pdf) याबद्दल उत्सुकता आहे.
याबद्दल सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये पाहायला मिळेल तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.
लाडकी बहीण योजना लिस्ट 2024 डाउनलोड कसं करावे | Ladki Bahin Yojana Yadi download
मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेत आतापर्यंत 1 कोटी 45 लाख अर्ज महिलांना केलं आहे. त्यामध्ये 1 कोटी 30 लाख अर्ज पात्र झालेले आहेत त्यामुळे पात्र झालेल्या महिलांना त्याची पात्रता यादी कुठे पाहायला मिळेल याबद्दल खूप उत्सुकता लागून आहे.
तर आपल्याला आता सर्व महिलांच्या जिल्ह्यानुसार या यादी पीडीएफ डाउनलोड करण्यात येणार आहे राज्यातील ज्या महिलांची नावे यादीत असतील त्यांच या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी अशी करा डाउनलोड
- सर्वात अगोदर तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- नंतर माझी लाडकी बहीण लाभार्थी यादीवर क्लिक करा.
- इथे तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
- नंतर तुमच्या आधार कार्ड नंबर टाका.
- जिल्ह्यातील वार्ड क्रमांकानुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या यादीची पीडीएफ फाईल डाऊनलोड करून घ्या.
कधी मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन लाभार्थी यादी कशी तपासाची
- लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी तपासण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- अधिकृत वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला होम पेज उघडायचे आहे.
- होमपेज उघडल्यावर तुम्हाला लाभार्थी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचे पेज ओपन होईल.
- तुमच्या डेस्कटॉप वर नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला दिलेल्या सर्व माहिती व्यवस्थित टाकायची आहे.
- सर्व माहिती व्यवस्थितपणे टाकल्यावर तुम्हाला, सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सबमिट बटन इक्लिक करायचे आहे.
- यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची यादी दिसेल.
- लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला तुमचे नाव जिल्हा नुसार बघायला मिळेल.
| क्र. | आवश्यक कागदपत्र |
| 1 | ऑनलाईन अर्ज |
| 2 | आधार कार्ड |
| 3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
| 4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
| 5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
| 6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
| 7 | रेशनकार्ड |
| 8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.
Exlant yojna
Ladki bahin
सावित्रा नि
Ladki behen ka approval status dekha rha hai pr paise nhi arhy hai
PAGE OPEN HOT NAHI MALA AJUN EKHI HAFTA MILALA NAHI
Please try to I AM apply ladli bhena yozna