Ladki Bahin Yojana e KYC Edit Process News :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणीच्या मध्ये लाडक्या बहिणींना प्रतिमा 1500 रुपयाची आर्थिक मदत केली जाते. त्यामध्येच आतापर्यंत अनेक महिलांना संपूर्ण हप्ते प्राप्त झालेले आहे ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारीपर्यंतचे मिळाले आहेत.
आणि ज्या महिलांना आतापर्यंत मागील ते प्राप्त झाले नाही त्या महिलांची केळ अशी प्रक्रिया अधुरी असल्यामुळे त्यांना मागी लागते व चालू पण हप्ते मिळाले नाहीत त्यासाठी तुम्हाला केवायसी प्रक्रियेमधील दुरुस्ती अर्ज कसा करायचा त्याबद्दल पूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे ते आपण सविस्तरपणे इथे पाहूया.Ladki Bahin Yojana e KYC Edit Process News

Ladki Bahin Yojana e KYC Edit
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

कशामुळे हप्ता बंद होणार
लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला जर हप्ता येणे बंद झाले असेल तर त्यामध्ये तुमच्या अर्जामध्ये खूप साऱ्या चुका झाल्या असतील त्यामध्ये साधारणतः चुका चुकीचे तुमचे डिटेल्स म्हणजेच तुमचे अर्जामध्ये मी विचारलेली माहिती चुकीने वेगळी टाकली असेल त्यामुळे पण तिचा अर्ज बाद झाला असू शकतो. तसेच तुमच्या अर्जामध्ये तुम्हाला डिटेल मध्ये विचारलेले आजार कार्ड नंबर किंवा बँक अकाउंट नंबर जर चुकीने गलत नंबर टाकले असतील तरीपण तुमचा अर्ज बाद झाला असेल.
त्याचप्रमाणे आधार लिंक बँकेची असणे आवश्यक आहे आणि तुमचे जे कागदपत्रे आहेत त्यातील माहिती जी आहे तीच माहिती जर तुम्ही अर्जामध्ये पण नमूद केली असेल तिथे चूक झाली असेल तरी पण तिचा हप्ता थांबू शकतो. तुम्हाला पुढील हप्ता पाहिजे असेल तर तुमचा अर्ज परत एकदा दुरुस्ती करून तुमची केवायसी प्रक्रिया पण पूर्ण करावी लागेल यासाठी लवकरात लवकर तुमचा अर्ज दुरुस्ती करा.

केवायसी प्रक्रियेची शिल्लक सात दिवस
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये आता केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिल्लक सहा दिवस उरले आहेत त्यामध्ये अनेक लाखो महिलांच्या केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली नाही.
ज्या ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाहीत त्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि ज्या महिलांची केळशी प्रक्रिया मध्ये दुरुस्ती आहे अनेक महिलांनी केळशी प्रक्रिया पूर्ण करताना प्रश्न नीट न वाचल्यामुळे त्यांच्या उत्तरामध्ये चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते त्यामुळे त्यांना मागील काही महिन्याचे हप्ते बंद केले आहेत त्यासाठी लवकरात लवकर आपली केवायसी प्रक्रियेमधील दुरुस्ती करून घ्यावी 31 मार्च पर्यंत शेवटची तारीख आहे त्यानंतर राखी बहिणी योजनेची केवायसी करण्याचे टोटल बंद होऊ शकते आणि तुमचे पुढील हप्ते बंद होतील.

कोणत्या महिलांना हप्ता मिळणार
लडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांची केळ्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्या महिलांचे अर्ज ची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशाच महिलांना आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रितपणे येणार आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया ही अंगणवाडी सेविका कडून पूर्ण झालेली आहे आणि ज्या महिलांनी आतापर्यंत जानेवारीपर्यंतचे हप्ते त्यांच्या बँकांच्या जमा झालेले आहेत अशाच महिलांना पुढील भाग मिळणार आहे.
केवायसी प्रक्रियेमध्ये अर्जाची दुरुस्ती कशी करायची चे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे किंवा ज्या महिलांची केवायसी प्रक्रियेमध्ये दुरुस्ती करायची आहे अशा महिलांनी खालील पद्धतीने आपली केवायसी प्रक्रिया दुरुस्ती करू शकता.
सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे
त्यानंतर इ केवायसी असे दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती असा पर्याय दिसेल
आता तुम्हाला आपला आधार नंबर आणि आधार लिंक असलेल्या मोबाईल वरती ओटीपी येईल तो टॉप टाकायचा आहे आणि लॉगिन बटन वरती क्लिक करायचं आहे
आता तुम्हाला तुमच्या अर्जाचे मधील सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित योग्य रित्या टाकायची आहे आणि कागदपत्राची पण माहिती व्यवस्थित टाकायची आहे
तुम्हाला जर त्या अर्जामध्ये कोणती माहिती चुकीची वाटली तर ती बरोबर करून लास्टला सबमिट बटनाची क्लिक करायचे आहे

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
हप्ता नाही आलं आजून
भाऊ नोव्हेंबर आणि डिसेंबर चे पैसै पाठवा
विनंती आहे.🙏🙏🙏😭😭
फेब्रुवारी मार्च हप्ते आलेले नाहीत
Desembar pasun paise nahe ali
Paise nahi aaya h
Mla tr december pasun paise yet nahiye
Dec,Nov,Feb,Mar Hapta aala nahi. kadhi yenar KYC purn zali aahe maZi