Bhandara Municipal Corporation Ladki Bahin yojana
Ladki Bahin yojana Bhandara List : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन अपडेट आलेली आहे लवकरच पहिली 1500 मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना काढली आहे या योजनेमध्ये महिलांना प्रति वर्ष 18000 हजार रुपये म्हणजेच दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सुरुवात 1 जुलैपासून सुरू झाली होती आता 31 ऑगस्ट पर्यंत फक्त फॉर्म भरू शकता.योजनेमध्ये आतापर्यंत दोन कोटी पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलेले आहेत, ज्या महिला पात्र झालेल्या आहेत त्या महिलांचे पात्रता यादी (mazi ladki bahin yojana labharthi list )लवकरच येणार आहे. महिलांना त्यांच्या जिल्ह्यातील लाभार्थी यादीची प्रतिक्षा लागली आहे तर आपण जाणून घेऊया या पोस्ट मधून आपल्या जिल्ह्यातील यादी कशी पहायची ही पोस्ट पूर्ण वाचा.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी भंडारा यादी | Bhandara Municipal Corporation Ladki Bahin yojana List
भंडारा महानगरपालिका लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची यादी जाहीर करणार आहे ही यादी महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर होईल. लाडकी बहीण योजनेची ( ladki bahin yojana yadi )जाहीर केलेली यादी ही वार्ड क्रमांकानुसार असेल तर त्यावर क्लिक करून आपले पूर्ण नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, बँक अकाउंट डिटेल आणि पत्ता हे सर्व माहिती बरोबर आहे की नाही ते व्यवस्थित चेक करायचे आहे.
जर ऑनलाईन यादी पाहता आली नाही तर कुठे पाहायला मिळेल यादी?
१.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना च्या पात्र लाभार्थी महिलांची यादी प्रत्येक गावामधील नेमण्यात आलेली समितीमार्फत दर् शनिवारी समितीच्या ऑफिसमध्ये वाचण्यात येणार आहे.
२.गावातील समिती मध्ये यादी वाचण्याच्या दरम्यान प्रत्येक महिलांना तेथे हजर राहावे लागणार.
३.गावातील समिती मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी यादी वाचन करून त्यामध्ये काही बदल असेल तर ते पण तिथेच बदल करावा लागेल.
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं…
१. अधिकृत वेबसाईटवर जायचा.
२. लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वाढ नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.
नारीशक्ती दूत ॲपवरून माझी लाडकी बहिन योजनेची यादी कशी तपासायची?
1. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत ॲप ओपन करावे लागेल.
२.नंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ओटीपीच्या मदतीने येथे लॉग इन करावे लागेल.
३.ॲपवर लॉग इन करताच तुम्हाला “Or Eastern Request” चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
४. येथे तुम्हाला लाभार्थी यादीचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.
५.योजनांची यादी तुमच्या समोर येईल तुम्ही तुमचे नाव येथे तपासू शकता.
इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी..
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना भंडारा महानगरपालिका लवकरच महिला लाभार्थी यादी जाहीर करणार आहे जर आपल्याला भंडारा जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला भंडारा महानगरपालिकेच्या लाभार्थी महिलांची यादी पाहायला मिळेल.
सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.