Hingoli Municipal Corporation Ladki Bahin Yojana List :
आज ladki bahin yojana list maharashtra जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे लाडकी बहिण योजनेची यादी ऑनलाईन कशी download करायची? याची माहिती या आर्टिकल मध्ये मी दिली आहे. Ladki Bahin Yojana ची लिस्ट कशी पहायची? यादी मध्ये नाव कसे चेक करायचे? सोबत Majhi Ladki Bahin Yojana List PDF स्वरुपात मोबाईल वर डाऊनलोड कशी करायची? हे पण या आर्टिकल मध्ये मी सांगितले आहे. त्यामुळे सुरुवातीपासून अगदी काळजीपूर्वक पूर्ण वाचा, म्हणजे नंतर तुम्हाला काही शंका राहणार नाही.
महाराष्ट्र राज्य सरकार ने महिलाना आर्थिक लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ( Mazi Ladki Bahin Yojana ) सुरू करण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रती महिना 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी हिंगोली यादी | Hingoli Municipal Corporation Ladki Bahin yojana Beneficiary List
हिंगोली महानगरपालिका लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची यादी जाहीर करणार आहे ही यादी महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर (Hingoli Municipal Corporation Yadi )जाहीर होईल. लाडकी बहीण योजनेची जाहीर केलेली यादी ही वार्ड क्रमांकानुसार असेल तर त्यावर क्लिक करून आपले पूर्ण नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, बँक अकाउंट डिटेल आणि पत्ता हे सर्व माहिती बरोबर आहे की नाही ते व्यवस्थित चेक करायचे आहे.
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं…
१. आधिकृत वेबसाईटवर जायचा.
२. लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वाढ नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार खात्यात..
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होतील अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हिंगोली महानगरपालिका (Hingoli Municipal Corporation Yadi ) लवकरच महिला लाभार्थी यादी जाहीर करणार आहे जर आपल्याला हिंगोली जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला हिंगोली महानगरपालिकेच्या लाभार्थी महिलांची यादी पाहायला मिळेल.
सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी| क्र. | पात्रता निकष |
| 1 | वय: 21 ते 65 वर्षे |
| 2 | कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी |
| 3 | महाराष्ट्र राज्यातील रहिवासी |
| 4 | विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला |
| 5 | बँक खाते असणे आवश्यक |
| क्र. | आवश्यक कागदपत्र |
| 1 | ऑनलाईन अर्ज |
| 2 | आधार कार्ड |
| 3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
| 4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
| 5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
| 6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
| 7 | रेशनकार्ड |
| 8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.