लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी यादी नवी मुंबई | Municipal Corporation Navi Mumbai Ladki Bahin Yojana Yadi 2024
Ladki Bahin Patrata Yadi: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातील महिलांच्या खूप उत्तम प्रतिसाद मिळत आहे, आतापर्यंत दोन कोटी पेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केला आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये महिलानी केलेल्या त्यांचे अर्ज पात्र झाले की नाही,लाडकी बहीण लाभार्थी यादी याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे, आपण आज या पोस्टमध्ये जाणूया की नवी मुंबई येथील ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेत अर्ज केला आहे त्यांचे अर्जाचा स्टेटस काय आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची लाभार्थी यादी कुठे पाहायला मिळेल, त्याचे अर्ज कधी पात्र होतील तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं…
१. अधिकृत वेबसाईटवर जायचा.
२. लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वाढ नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.

Navi Mumbai Municipal Corporation Ladki Bahin yojana Beneficiary List
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवी मुंबई जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाखापेक्षा जास्त महिलांनी अर्ज भरलेले आहे, अशी माहिती शासनाकडून दिली गेलेली आहे, या योजनेमध्ये 21 ते 65 वयोगटातील सर्व पात्र महिलांना १५०० रुपये सरकारकडून बैंक खात्यात भेटणार असा निर्णय शासनाने घेतलेला आहे, त्यामुळे ज्या महिलांनी लाडकी बहिणी योजना अर्ज केलेला आहे. आता त्यांना त्याचे अर्ज पात्र झाले की नाही,अर्जाची यादी कुठे पाहायला मिळेल याबद्दल उत्सुकता आहे.
इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी
मुंबई लागत असलेल्या नवी मुंबई महानगर पालिका येथील महिलांनी या योजनेत उत्तम प्रतिसाद दिलेला आहे, ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अर्ज पात्र झालेला आहे त्यांची लिस्ट खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शासनाने जाहीर करतात त्यांना पाठवले जाईल, तरी तुम्ही लवकरात लवकर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये मध्ये सामील व्हावे ही विनंती
सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.
माझी लाडकी बहीण लिस्ट मध्ये नाव बघायचे आहे pz
Name chek
number la hi kra 8888 233 6** la
माझा लाडकी बहीण योजना अर्ज क्रमांक. THTH104508602 आहे
माझा अर्ज ऑगस्ट मध्ये approved झाला आहे, बँक सीडींग झालं आहे
पण 1 सुद्धा हप्ता आलेला नाही
कृपया नोंद घ्या ही विनंती
Mujhe apply karna hai kaise karu .. please koi batayega.
जानेवारी महिन्या पासून पैसे बाकी आहे कदी येतील
Name check
June pasun paisay aalay nahit
Please paise ajun September nahi aale hai dada
Please paise ajun November nahi aale hai dada