लाडकी बहिण योजना योजना फॉर्म पेंडिंग | Form Pending to Submitted Problem For ‘A to Z’ Solution

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahini Yojana in Pending to Submitted Problem

Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online App: महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून महिलांच्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, महाराष्ट्र शासनाचे महत्त्वकांशी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू झाल्यापासून अवघ्या एक महिन्यात 1 कोटी 90 लाखापेक्षा अधिक अर्ज महिलांनी दाखल केलेले आहेत. त्यामध्ये 21 ते 65 वयोगटातील सर्व महिलांनी या योजनेमध्ये नारीशक्ती दूत ॲप, अंगणवाडी सेविका, सेतू केंद्र, सीएससी सेंटर द्वारे आपले अर्ज दाखल केले आहे. याचे अर्जदरा मध्ये मोठ्या प्रमाणात विवाहित, घटस्फोटीत आणि अविवाहित महिलांच्या समावेश आहे.

अर्ज भरल्यापासून महिलांना त्यांचे अर्ज कधी पात्र होतील याची काळजी लागून आहे, तरीपण खूप साऱ्या महिलांना यामध्ये अर्ज पेंडिंग टू सबमिट हा ऑप्शन नारीशक्ती दूत ॲप मध्ये अर्ज ओपन केले असता तर हा पर्याय का दिसत असेल याबद्दल सर्व माहिती आपल्याला मिळेल व आपल्या अर्ज कधी पात्र होईल याबद्दल पण आपल्याला सर्व माहिती या पोस्टमध्ये मिळेल तर ही पोस्ट अखेरपर्यंत वाचावी.

नारीशक्ती दूत ॲप मध्ये भरा ऑनलाइन फॉर्म | Ladki Bahin Yojana Form Pending Problem, Status Check

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी शासनाने नारीशक्ती दूत हा ॲप गुगल प्ले स्टोअरवर लॉन्च केलाय.
तो ॲप डाऊनलोड करून तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन अर्ज भरू शकता. या ॲपच्या आतापर्यंत एक कोटी पेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहे आणि प्रत्येक दिवसाला सात ते आठ लाख अर्ज सादर होत आहे.

नारीशक्ती दूत ॲप मध्ये अर्ज भरल्यावर स्टेटस चेक कसे करावे

नारीशक्ती दूत यामधून आपण ऑनलाईन लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म भरल्यावर तो तुम्ही ओटीपी व्हेरिफाय करून सबमिट करायचा आहे, नंतर तुम्हाला अर्ज पेंडिंग असा दिसेल, त्यानंतर तुम्हाला तो इन रिव्ह्यू असा दिसेल.
नंतर तुम्हाला पेंडिंग टू सबमिट असा पर्याय दिसले तर घाबरून जाऊ नका तुमच्या अर्जाचा पर्यंत समोर कर्मचाऱ्याकडे पाहणीस गेला नाही.
तो अर्ज पाहणीस गेल्यावर तुमच्या अर्जाचा स्टेटस नारीशक्ती दूत आपल्या वरती i Button आहे तुम्ही तिथे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचे स्टेटस चेक करू शकता.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

7 thoughts on “लाडकी बहिण योजना योजना फॉर्म पेंडिंग | Form Pending to Submitted Problem For ‘A to Z’ Solution”

  1. Maza form approved zala district level la pn sub word level la pending dist aahe aajun कशामुळे कळेल का

    Reply

Leave a Comment