Ladki Bahin Yojana : आनंदाची बातमी !! जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झाला

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana June Hapta 1500 Rupaye Ala :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील सर्वात महिलांसाठी सुरू केले सर्वात मोठी योजना आणि लोकप्रिय योजना ठरलेली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रतिमा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते.
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 23 हप्त्याचे वितरण पूर्ण झालेले असून जून महिन्याचा हप्ता म्हणजे 24 वा हप्ता कधी येणार याकडे सर्व लाडक्या बहिणीचे लक्ष लागले होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे जून महिन्याचा पंधराशे रुपये चा हप्ता हा कालपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana June Hapta 1500 Rupaye Ala

WhatsApp Image 2026 07 16 at 10.33.07 AM

जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांमध्ये जुलै महिन्याचे पंधरा दिवस सोडून सुद्धा जून महिन्याचा हप्ता आला नव्हता त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी चिंतेमध्ये होत्या आताही चिंता संपलेली आहे आणि जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना वितनासाठी सुरुवात झालेली आहे.
जून महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये उत्पन्नासाठी निधी 309 कोटी रुपयांचा मागील आठवड्यामध्ये याबद्दलचा जीआर जाहीर केला होता त्यानंतर आता काल पंधरा जुलैपासून जून महिन्याच्या पंधराशे रुपये हप्ता पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळाला होता त्याच महिलांना जून महिन्याचा हप्ता येत आहे उर्वरित ज्या महिलांना काल हप्ता मिळाला नाही त्या महिलांना आज आणि उद्यापर्यंत त्यांच्या बँका त्यामध्ये पंधराशे रुपये जमा होतील.

IMG 20260712 145247

योजनेबद्दल अपडेट

लाडकी बहीण योजनेमध्ये माजी लाभ त्यामध्ये तब्बल 92 लाख महिला या अपात्र झालेल्या आहेत त्यामध्ये 55 लाख महिलांची तर केवायसी प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही किंवा केवायसी प्रक्रिया मध्ये दुरुस्ती असेल अशा कारणामुळे लाखो महिला अपात्र त्यांनाच आल्या आहेत.
तसेच अनेक विविध कारणामुळे योजनेमध्ये लाडक्या बहिणी अपात्र झालेले आहेत त्यामुळे आता जून महिन्याचा हप्ता हा या 92 लाख महिलांना मिळणार नाही जोपर्यंत या सर्व महिलांची पुनर पडताळणी किंवा क्रॉस वेलकेशन होणार नाही तोपर्यंत त्यांना कुठलेही प्रकारे हप्ता मिळणार नाही.

IMG 20260712 145502

जर हप्ता आला नाही तर काय करायचे

लाडकी बहीण योजनेमध्ये कालपासून जून महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे तरी ज्या लाडक्या बहिणींना अजूनही त्यांच्या बँक खात्यात हप्ता आला नसेल तर त्यांनी आपले जवळील बँक शाखेमध्ये जाऊन बॅलन्स चेक करायचे आहे.
जुन हप्ता आला नसेल तर आपले पेमेंट स्टेटस ऑनलाइन मध्ये पण चेक करू शकता किंवा जवळील एटीएम मशीन मध्ये जाऊन आपले बॅलन्स चेक करू शकता.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment