Ladki Bahin Yojana : मुंबई जिल्ह्यातील किती लाभार्थी महिलांना पैसे आले ,बघा यादीमध्ये आपले नाव

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Mumbai Labharthi List: महाराष्ट्र राज्यामध्ये जी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (ladki bahin yojana ) घोषणा केली आहे. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यत 1 कोटी 60 लाख 44 हजार 143 महिलांनी अर्ज केले आहेत.

मुख्यमंत्री यांनीसांगितले पहिल्या टप्प्यात काल 33 लाख महिलांना 999 कोटी रुपयांचं वाटप झालेले आहे आज 80 लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनांचे पैसे वर्ग झालेले आहेत यानिमित्ताने लाभार्थी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार देखील मानलेले आहेत. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि यानंतर लड़की बहिण लाभार्थी महिलानी पहिल्यांदा तुम्ही तुमचा बँक अकाउंट नंबर हा आधार कार्ड लिंक आहे का हे तपासून पहा UAIDI.COM या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या विषयाची माहिती जाणून घ्या जर तुमचा आधार कार्ड ची लिंक नसेल तर ते पहिल्यांदा लिंक करून घ्या लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये आले नाहीयेत कारण तुमचा अर्ज फेटायला गेलाय किंवा त्या अर्जाची अजूनही तपासणी सुरू आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे 17 तारखेपर्यंत म्हणजे 17 ऑगस्ट पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणारे 17 तारखे नंतर हे तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात कारण तुमच्या अर्जाची पूर्ण तपासणी झाल्याशिवाय राज्य सरकारने पैसे देणार नाही.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

मुंबई मधील किती लाभार्थी महिलाना मिळाला लाभ | Mumbai Mahila Labharthi List

मुंबई सिटी मध्ये 1 लाख 73 हजार 102 महिलांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत त्यानंतर आपण बघितलं तर या ठिकाणी मुंबई उपनगर यामध्ये त 3 लाख 85 हजार 886 अर्ज केलेले तर आहेत, मुंबईमधील एकूण अर्ज 5 लाख 58 हजार 988 महिलांनी अर्ज केलेले आहेत .त्यामध्ये सर्व महिला 21 ते 65 वयोगटातील आहेत यामध्ये मुंबई उपनगर आणि मुंबई या दोन्ही जिल्ह्यातील महिलांची ही आकडेवारी आहे.
मुंबईमधील 78 हजार महिलांना कालच्या स्वातंत्र्यदिनी त्यांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये पहिला हप्ता जमा झालेला आहे आणि तसेच मुंबई उपनगर मध्ये काल 1 लाख 53 हजार महिलांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जमा झालेला आहे त्यामुळे मुंबई हा लडकी बहीण योजनेमधील सर्वात जास्त महिलांना लाभार्थी असलेला जिल्हा आहे.

कोणत्या बैंक खात्यामध्ये आले पैसे |Bank Account Credit 3000 Rupaye

माझी लाडकी बहीण योजना (ladki bahin yojana ) मधील पहिल्या टप्प्यातील रक्कम जमा झालेली आहे काल मुंबईमधील 2 लाख 53 हजार महिलांना या रकमेचा लाभ मिळालेला आहे त्यामध्ये सर्व महिलांचे बँक खात्यानुसार पैसे वाटप झालेले आहेत. ‘स्टेट बँक इंडिया’ या बँक मध्ये खाते लिंक असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये काल 3000 रुपये हा पहिला हप्ता जमा झालेला आहे . त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक या खात्यामध्ये लिंक असलेल्या महिलांच्या खात्यात पण जमा झालेला आहे आणि युनियन बँक ला लिंक असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता 3000 जमा झालेला आहे. मुंबई मधील या तीन बँकेमध्ये ज्या लाभार्थी महिलांचे खाते होते त्यांनाच पहिल्या रकमेचा म्हणजे 3000 रुपये चा लाभ मिळालेला आहे. बाकी बँक लिंक असलेल्या लाडके बहिण योजनेमध्ये लाभार्थी महिलांना आज पासून २१ तारखेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तरी सर्व महिलांनी रक्वाषाबंधन परियन्त वाट पाहावी लागेल.

Ladki Bahin Yojana 3000rs Credited in Bank account
Ladki Bahin Yojana 3000rs Credited in Bank account
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment