Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेची अंतिम तारीख नसावी ? असे का म्हटले माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र राज्य सरकारने माजी मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजना (ladki bahin yojana ) सुरू केली आहे त्यामध्ये आतापर्यंत एक कोटी साठ लाख महिलांनी अर्ज दाखल केलेले आहेत त्यातील एक कोटी तीन लाख लाभार्थी महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता तीन हजार रुपये आलेला आहे उर्वरित महिलांना 21 सप्टेंबर पर्यंत पहिल्या हप्त्याची रक्कम जमा होईल असे बाल विकास मंत्री अगदी तटकरे यांनी सांगितले आहे.

माझी लाडकी बहीण योजना मधील काल पुण्यामध्ये मोठा कार्यक्रम घेण्यात आला आहे 14 ऑगस्ट पासून लाडकी भरून योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. कालचा पुण्यामधील सभेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की ज्या महिलांना पहिला हप्ता आलेला नाही त्यांना पुढील महिन्यामध्ये तीन महिन्याचे एकत्र पैसे म्हणजे चार हजार पाचशे रुपये येतील. शासनाने तरतूद 2025 पर्यंत केलेली आहे असे म्हटले आहे.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३१ अगस्त २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काय म्हटले


माझी लाडकी बहीण योजना या योजनेला महाराष्ट्र मध्ये भरपूर प्रतिसाद मिळाला आहे आणि ही योजना अजून पुढे पण चालू राहील यासाठी महाराष्ट्र सरकारचे पृथ्वीराज चव्हाण यांनी आभार मानले आहे त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंट वरती काल एक ट्विट करत महाराष्ट्र सरकारला एक विनंती केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मुदत काढून ती कायमस्वरूपी करावी म्हणजेच महाराष्ट्र मध्ये अजून खूप महिलांनी अर्ज केलेल्या नाहीये आणि अर्ज केलेल्या महिलांच्या फॉर्ममध्ये खूप त्रुटी आढळून आलेले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत साईट वरती पण खूप लोड असतो आणि सर्वर पण नेहमी वर बंद राहते त्यामुळे महिलांना अर्ज भरण्यासाठी दिवस दिवसभर महिलांना आजार केंद्रामध्ये वाट पाहत बसावे लागते त्यामुळे खूप महिलांचे अर्ज हे पूर्ण होत नाहीत म्हणून त्यांनी शासनाला सांगितले आहे.

chavan purthvi

आधार कार्ड केंद्रा वरती महिलांच्या रांगाच रांगा


लाडकी बहीण योजनेमध्ये (ladki bahin yojana महिलांचे अर्ज अजून पण पूर्ण झालेले नाहीयेत त्यामुळे अजून महिला वाढतील असा अंदाज अजित पवार यांनी पण केला आहे योजनेमध्ये महिलांचा आग्रह 2 कोटी पार जाणार आहे. या योजनेमध्ये अधिक अर्ज रोज भरल्या जात असल्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये वाढता तांत्रिक बिघाड पाहता 31 ऑगस्ट ही लडकी बहीण योजनेची मुदत काढून पुढे ढकलावी किंवा ती ‘सामाजिक सुरक्षा हक्क’ या स्वरूपाची करून राज्यातील सर्व पात्र महिलांना कधीही लाभ मिळता येईल असा बदल करावी ही विनंती आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या पत्रामध्ये असे लिहून महाराष्ट्र सरकारला केलेली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांची अगोदरची मागणी मान्य झाली होती


माझी लाडकी बहीण योजना (ladki bahin yojana ) राज्च्याचा पावसाळी अधिवेशनामध्ये चव्हाण यांनी मागणी केली होती की योजनेची मुदत वाढ झाली पाहिजे अगोदर ची तारीख 15 जुलै होती ती पुढे वाढवावे ही मागणी मान्य झाल्यानंतर 31 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढवली होती आणि वयाची मर्यादा पण 60 वरून 65 करावी ती पण मागणी मान्य झाली होती असेही चव्हाण यांनी पत्रात मध्ये म्हटले आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment