Ladki Bahin Yojana Last Date: लाडक्या बहिणीसाठी आणखी एक खुशखबर, अर्जाबाबत घेतला मोठा निर्णय; यांना होणार फायदा!

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana First Installment | माझी लाडकी बहिन योजना पहली किस्त

Majhi Ladki Bahin Yojana First Installment :महाराष्ट्र शासनाच्या लोकप्रिय अशी लाडकी बहीण योजनेची चर्चा आता सर्व देशभर व राज्यात होत आहे, राज्यातील सुमारे 1 करोड 65 लाख महिलांनी आतापर्यंत लाडक्या बहिणी योजनेत आपले अर्ज केली आहेत व आतापर्यंत या योजनेत खूप सार्‍या महिलांचे फॉर्म पात्र पण झालेले आहेत.

14 ऑगस्ट पासून रक्षाबंधनाच्या तीन-चार दिवसांपूर्वी लाडके बहीण योजनेचे तीन हजार रुपये मानधन लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारद्वारा जमा केले जात आहे पण तसेच काही महिलांचे फॉर्म आता पण रिव्ह्यू, पेंडिंग व अपात्र (Mazi ladki bahin yojana 2024 online apply) झालेले आहे व काही महिलांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले नाहीत अशा महिलांसाठी सरकारकडून आता खूप मोठी खुशखबर आहे तर जाणून घेऊया शिंदे सरकारने नवा कोणता निर्णय लाडक्या बहिणीसाठी घेतलेला आहे तरी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३१ अगस्त २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

आता 31 ऑगस्टनंतरही अर्ज करता येणार | Ladki Bahin Yojana Last date


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील गरीब व गरजवंत महिलांना सामाजिक न्यायासाठी प्रतिमाह 1500 रुपये मानधन देण्याच्या निर्णय घेतलेला आहे, या योजनेमध्ये 21 ते 65 वयोगटातील सर्व पात्र महिलांना या योजनेच्या फायदा होणार आहे. ही योजना 1 जुलैपासून तर 31 ऑगस्ट पर्यंत राबवण्याच्या सरकारने निर्णय घेतला होता, पण आता शिंदे सरकारने लाडक्या बहीण योजनेसाठी आणखी एक धडाकेबाज निर्णय घेत लाडकी बहिणी योजनेचे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज भरण्याची तारीख 30 सप्टेंबर पर्यंत वाढण्याच्या खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. आता लाडक्या बहिणींना फॉर्म (Majhi Ladki Bahin Yojana online form 2024) भरण्यासाठी आणखी एक महिना अतिरिक्त मिळणार आहे, तरी पण सर्व महिलांनी ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरावे असे विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे.

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार राज्यातील आतापर्यंत 90 लाख पेक्षा महिलांना लाडक्या बहीण योजनेच्या पहिल्या दोन महिन्याच्या 3000 रुपयांच्या हप्ता (Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment 2024) त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केल्याची माहिती दिलेली आहे.

उर्वरित महिलांचे हप्ते 17 तारखेपर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल अशी माहिती त्यांनी दिलेली आहे, तरी पण काही महिलांनी याबाबत शंका उपस्थित केली आहे पण शासनाने त्यांच्या सर्व शंकांचे निराकरण केलेले आहे, सर्व पात्र महिलांना त्यांच्या खात्यात येणाऱ्या काही दिवसात लाडकी बहिण योजनेचे ३००० हजार रुपये मिळणार आहेत.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment