लाडकी बहीण योजनेची दुसरी लाभार्थी यादी आली, ४५०० रुपये रुपये जमा Ladki Bahin Yojana Patrata Yadi

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Table of Contents

लाडकी बहीण योजना यादी 2024 | Ladki Bahin Yojana Beneficiary List

Municipal Corporation Ladki Bahin Yojana List : राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू केलेले लाडकी बहीण योजेने ला जबरदस्त असा प्रतिसाद आहे. या योजनेत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील सर्व पात्र महिलांना प्रतिमाह 1500 पंधराशे रुपये असा मानधन राज्य सरकारकडून त्यांच्या बँक खात्यात जमा केला गेला, यामध्ये राज्यातील पात्र महिलांना हे मानधन सरकार देणार आहे राज्यातील सुमारे दोन कोटी पेक्षा जास्त महिलांनी या योजनेत सहभाग घेतला आहे.

त्यापैकी एक कोटी साठ लाख महिला या योजनेत आतापर्यंत पात्र (Ladki Bahin Yojana Beneficiary List) झालेल्या आहेत, पण लाडकी बहीण योजनेची लाभार्थ्याची यादी कुठे पाहायला मिळेल याबद्दल त्यांच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत, सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पोस्टमध्ये मिळेल तर आपण ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App


कोणत्या महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेच्या 3000 तीन हजार रुपयांच्या हफ्ता

क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र


राज्यातील सर्व पात्र 21 ते 65 वयोगटातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र झालेल्या महिलांना राज्य शासनाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संदेय पासून 1500 पंधराशे रुपये प्रतिमाहा असे ३००० तीन हजार रुपयांच्या पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झालेला आहे आतापर्यंत सुमारे एक कोटी 25 लाख च्या वर लाभार्थी च्या बँक खात्या सरकारने 3000 रुपयाच्या (Ladki Bahin Yojana Hafta) पहिला हफ्ता जमा केलेला आहे.


कुठे पाहायला मिळणार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता यादी

Ladki Bahin Yojana Beneficiary List
Ladki Bahin Yojana List


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र झालेल्या महिलांना त्यांच्या पात्रता यादी (Ladki Bahin Yojana Yadi 2024 Maharashtra)त्यांच्या जिल्ह्याप्रमाणे, वार्ड प्रमाणे कुठे आहे याबद्दल त्यांच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत, शासनाने नुकताच लाडकी बहीण योजनेच्या अंगणवाडी सेवकाकडे अर्ज केलेल्या महिलांसाठी त्यांच्या पात्रता लाभार्थ्याची यादी तुमच्या ग्रामसेवकाच्या ऑफिसमध्ये लावेल किंवा अंगणवाडी केंद्रातला पह्यला भेटणार असे शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीतील अधिक्र्याला, आगन वाड़ी सेविकांना निर्देश दिलेल्या आहेत तर ज्या महिलांनी अंगणवाडी सेवकाकडे लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म भरले आहे, त्यांना त्यांचे लाडके बहिणी योजनेचे लाभार्थ्याची यादी तपासता येईल.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत गरजू बहिणींना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा उद्देश महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास प्रोत्साहन देणे आहे.

या योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

या योजनेचे मुख्य उद्दिष्ट महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आहे. महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेही उद्दिष्ट आहे. तसेच, महिलांना शैक्षणिक आणि व्यवसायिक प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

माझी लाडकी बहिण योजना कोण अर्ज करू शकतो?

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांनी महाराष्ट्र राज्याचे नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच, महिलांचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना प्राधान्य दिले जाते.

अविवाहित मुली लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात का?

एका कुटुंबातील फक्त एकाच अविवाहित मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.

लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट काय आहे?

लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट आता 21 ते 65 वर्षे आहे.

रहिवास प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, वीज बिल, जन्म प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, किंवा शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र स्वीकारले जाईल.

लाडकी बहिण योजना अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख काय आहे?

अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख 30 सितम्बर 2024 आहे.

लाडकी बहिण योजनेअंतर्गत दरमहा आर्थिक लाभ किती मिळतो?

प्रत्येक पात्र महिलेला तिच्या बँक खात्यात दरमहा 1,500 INR आर्थिक लाभ मिळेल.

लाडकी बहिण योजने अंतर्गत पात्रतेसाठी कोणतीही जमीन मालकीची अट आहे का?

पूर्वीची 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता कोणतीही जमीन मालकीची अट नाही.

लाडकी बहिण योजना अर्जासाठी कोणता उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे?

तहसीलदारांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनिवार्य आहे, परंतु पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील स्वीकारले जाईल.

ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काय प्रोत्साहन दिले जाईल?

पात्र लाभार्थ्याचे ऑनलाइन अर्ज सादर केल्यावर, अंगणवाडी सेविकांना प्रति पात्र लाभार्थी 50 INR प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.

लाडकी बहिण योजनेसाठी वार्षिक किती निधी उपलब्ध आहे?

या योजनेसाठी वार्षिक 46,000 कोटी INR निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

लाभार्थ्यांना लाभ कसे हस्तांतरित केले जातील?

लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लिंक केलेल्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित DBT केले जातील.

लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य कधीपासून दिले जाईल?

आर्थिक सहाय्य 1 जुलै 2024 पासून देणे सुरू होईल.

लाभार्थ्यांना किती कालावधीसाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते?

लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत निर्दिष्ट केलेल्या पात्रता कालावधीदरम्यान आर्थिक सहाय्य मिळू शकते.

लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांमधून अतिरिक्त लाभ मिळू शकतात का?

जर एखाद्या लाभार्थ्याला इतर केंद्र किंवा राज्य शासकीय योजनांमधून 1,500 INR पेक्षा कमी लाभ मिळत असेल, तर फरकाची रक्कम या योजनेअंतर्गत प्रदान केली जाईल.

लाडकी बहिण योजनेमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भूमिका काय आहे?

अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या जबाबदारीत आहेत आणि सादर केलेल्या प्रत्येक पात्र अर्जासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.

अंतिम मुदतीनंतर अर्ज सादर केल्यास काय होईल?

31 ऑगस्ट 2024 नंतर सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

लाडकी बहिण योजनेमध्ये अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे का?

होय, अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र किंवा कोणतेही अन्य स्वीकारले जाणारे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

लाडकी बहिण या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?

लाडकी बहिण योजनेची प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 46,000 कोटी INR वार्षिक निधी, लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण, सर्व जातींचा समावेश, आणि पात्र महिलांना दरमहा 1,500 INR आर्थिक सहाय्य यांचा समावेश आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

10 thoughts on “लाडकी बहीण योजनेची दुसरी लाभार्थी यादी आली, ४५०० रुपये रुपये जमा Ladki Bahin Yojana Patrata Yadi”

Leave a Comment