Pune Municipal Corporation Pune apatra mahila yadi
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र मध्ये चालवली जात आहेत महाराष्ट्र राज्य सरकार गरीब व गरजू महिलांना महिन्याला 1500 रुपये आर्थिक सहायता प्रदान करत आहे. महिलांना आपल्या दैनंदिन आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ही जी रक्कम आहे 1500 रुपये त्यांच्या कुटुंबांना उदार निर्वाहसाठी मदत मिळत आहे.
महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व मध्ये झाली यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्षातील सर्व लाभार्थी महिलांना 1500 रुपये हप्ता देण्याचा निर्णय घेतला होता.

Ladki Bahin Yojana 7 हप्त्याचे 10,500 रुपये वितरित झाले
Ladki Bahin Yojana या योजनेमध्ये महाराष्ट्र सरकार ने आतापर्यंत 7 हप्ते वितरित केले आहेत. त्यामध्ये 7 हत्याचे मिळून 10,500 रुपये सर्व लाभार्थी महिलांच्या बैंक खात्यात ही रक्कम जमा झाली आहे. जानेवारीचा हप्ता हा 24 जानेवारी पासून वितरित करण्यात आला आहे. आतापर्यंत mazi ladki bahin yojana योजनेच्या 2 कोटी 43 लाख महिलांना पूर्ण 7 हप्त्याचे वितरण पूर्ण झाले आहे.आता महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे अर्जाची छाननी करण्याचा त्यामधे मंत्री विखे पाटिल म्हटले की स्वतः महिलांनी अर्ज माघे घ्यावा ज्या महिला ladki bahin yojana या योजनेच्या निकषात बसत नाहीत आशा महिलांनी म्हणजे गरीब महिलाना व ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळेल.
Ladki Bahin Yojana आतापर्यंत मिळालेला लाभ परत घेणार नाही Ladki Bahin Yojana will not withdraw the benefits received so far
लाडकी बहिण योजनेमध्ये 7 वा हप्ता हा 2 कोटी 43 लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्यात 24 जानेवारीपासून जमा करण्यात आले होते आणि आता पूर्णतः सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये 7 वा हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत.
आतापर्यंत 4000 पेक्षा जास्त महिलांनी स्वतःहून लडकी बहिण योजनेतील अर्ज माघे घेतला आहे. सरकारने आता अर्जाची छानणी करणे सुरू केलेले आहे त्यामुळे ज्या महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत त्या महिला स्वतःहून आपला अर्ज मागे घेत आहेत. आणि राज्य सरकार पण पूर्ण अर्जाची पडताळणी करत आहे परंतु ज्या महिलांनी आतापर्यंत लाभ घेतलेला आहे परंतु आता त्याच महिला जर या योजनेच्या निकषात बसत नसतील तर त्यांचा मिळालेला लाभ हा परत घेतला जाणार नाही असे अदिती तटकरे यांनी एका पत्रकार परिषद सांगितले आहे.

Ladki Bahin Yojana पुणे जिल्ह्यातील 42,758 महिलांचे अर्ज अपात्र झाले Ladki Bahin Yojana Applications of 42,758 women in Pune district were ineligible
पुणे जिल्ह्यातील 42758 हजार महिलांचे अर्ज हे अपात्र झालेले आहेत पुणे जिल्ह्यातील 12,34,587 अर्ज प्राप्त झाले होते त्यामध्ये आतापर्यंत पुणे जिल्ह्यातीलPune district महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा 7 वा हप्ता सर्व महिलांना मिळालेला आहे. परंतु आता राज्य सरकारने अर्जाची छाननी करण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे ज्या महिला या योजनेच्या नियमामध्ये बसत नाही त्यांच्या अर्ज बाद करून त्यांना लाडकी बहिण योजनेतून वगळण्यात येत आहे फक्त पुणे जिल्ह्यातील आतापर्यंत 42 758 हजार महिलांच्या अर्जमध्ये त्रुटी आढळल्या आहेत त्यामुळे त्या सर्व 42758 महिला आता या पुढे योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही नाहीत.
Ladki Bahin Yojana पुणे महानगरपालिका पुणे Pune Municipal Corporation Pune
Pune Municipal Corporation Pune : पुणे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 42758 महिलांच्या अर्ज मध्ये त्रुटी आढळल्या होत्या त्यामुळे त्यांचे अर्ज आता बाद करण्यात आलेले आहेत . पुणे जिल्हा परिषद किंवा पुणे महानगरपालिका यांच्या प्रशासनाकडून अर्जाची छाननी सुरूच आहे, त्यामुळे अजून किती महिलांचे अर्ज अपात्र होणार आहेत आणि ही अर्ज तपासणी प्रक्रिया पुढे पण चालूच राहणार आहे. महाराष्ट्र सरकार कडून पूर्ण राज्यामध्ये सर्व जिल्हा परिषदांना किंवा अंगणवाडी किंवा विभागांना सर्वांना अर्ज पडताळणीचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे आता माझी लाडकी बहिण योजनेमध्ये खूप महिला अपात्र होण्याची शक्यता आहे. आणि त्याची लाडकी बहीण योजनेच्या गैरफायदा घेणार्या महिलांची संख्या कमी होईल आणि गरजू आणि गरीब कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.

Ladki Bahin Yojana पात्रता
1.कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- कुटुंबातील कोणताही व्यक्ती आयकर दाता म्हणजेच इन्कम टॅक्स भरणारा नसावा.
- शासनामार्फत राबवलेल्या अन्य इतर 1500 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळत असलेल्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
- वयाची किमान 21 वर्षे व कमाल 65 वर्षे असावी.
- कुटुंबातील व्यक्ती हा विद्यमान आमदार किंवा खासदार नसावा.
- कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे चार चाकी वाहन नसावी (ट्रॅक्टर वगळता)
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
maza fom rejected zala hota pilij acsep kra
Maza ajun yekhi hapta milala nahi pn mala approval milale aahe tri mazya Bank account madhe paise jama zale nahit tri yachi nond ghyavi aasi vinanti 🙏🙏🙏🙏🙏
Maza ajun एकही hapta milala नाही pn approval milale आहे तरी अजून पैसे nahi jama झाले