Ladki Bahin Yojana Check Payment Status In 2 Minute :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचे पंधराशे पंधराशे रुपये पात्र लाभार्थी महिलांचे बँक खात्यात जमा झालेले आहेत. आणि उर्वरित या महिला पात्र यादीमध्ये नव्हत्या त्या महिलांना हप्ता मिळालेला नाही पण त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण नसल्यामुळे त्या महिलांच्या अपात्र यादीमध्ये टाकलेले आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांची संख्या 1 कोटी 77 लाख एवढी आहे आणि ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण नाही किंवा या योजनेतून अपात्र झालेल्या महिलांची संख्या यादी 67 लाख एवढी आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत की अकाउंट वरती पैसे येणार का नाही त्यांना काही कळेना त्यासाठी आता फक्त दोन मिनिटांमध्ये आपल्या खात्यावरती पैसे येणार किंवा आले की नाही कसे चेक करायचे ते सविस्तरपणे पाहूया.Ladki Bahin Yojana Check Payment Status In 2 Minute

Ladki bahin yojana adhikar website
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये मार्च महिन्याचा हक्क 13 मे पासून येण्यास सुरुवात झाली होती त्यानंतर लगेच दोन-तीन दिवसांमध्ये एप्रिल महिन्याचा पण हप्ता येण्यास सुरुवात झाली होती. मार्च महिन्याचा हप्ता हा फक्त ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे किंवा ज्या महिला पात्र आहेत अशाच महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे.
त्यानंतर मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता ज्या महिला पात्र असून सुद्धा त्यांना 13 मे रोजी आता प्राप्त झाला नव्हता अशा महिलांना 21 मे रोजी नवीन जीआर काढून 730 कोटी रुपयांची निधी उर्वरित पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात महाराजांनी येथील मनाचा हप्ता वितरणासाठी निधी प्राप्त झाला त्यानंतर उर्वरित सर्व लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पंधराशे पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा करण्यात आली.

दोन मिनिटांमध्ये कसे चेक करायचे
लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आला की नाही हा प्रश्न खूप लाडक्या बहिणींना पडलेला आहे त्यासाठी आपले आधार लिंक ज्या बँकेत सोबत आहे म्हणजेच आपला मोबाईल नंबर ज्या बँकेमध्ये रजिस्टर आहे त्या बँकेच्या टोल फ्री नंबर वरती एक मिस कॉल करून किंवा कॉल करून चेक करू शकता. आपले आधार कार्ड ज्या बँकेची लिंक आहे त्या बँकेनुसार नंबर दिलेले आहेत त्या नंबर वरती एक मिस कॉल देऊन सुद्धा आपले खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही चेक करू शकता.
बँक ऑफ बडोदा 8468001111
कॅनरा बँक 9015483483
बँक ऑफ महाराष्ट्र 18001022636
स्टेट बँक ऑफ इंडिया 9223766666
पंजाब नॅशनल बँक 180018022

पेमेंट स्टेटस तपासण्यासाठी
अधिकृत वेबसाइटवर जा – Ladki Bahin Yojana Website
“हप्ता तपासा / Check Installment Date” या पर्यायावर क्लिक करा
तुमची माहिती भरा – आधार क्रमांक, बँक खाते, इत्यादी
“Submit” वर क्लिक करा
तुम्हाला 21,22 व्या हप्त्याची तारीख आणि स्टेटस दिसेल
पेमेंट स्टेटस तपासण्यासाठी:
“Payment Status” पर्यायावर क्लिक करा
खाते क्रमांक व कॅप्चा भरा
“Send OTP” करा आणि मिळालेला OTP भरा
“Submit” केल्यावर खालील तपशील दिसतील:
तुमचं नाव
पतीचं नाव
बँक तपशील
जमा झालेली रक्कम
अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर: 181
महत्त्वाची टीप: जर तुमच्या खात्यात हप्ता जमा झालेला नसेल, तर वरील पद्धतीने पेमेंट स्टेटस तपासा.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे अजून मिळालेले नाहीत. केवायसी (KYC) पूर्ण झाले आहे. फेब्रुवारीपर्यंतचे पैसे मिळाले आहेत.
Aajc bank che kam karun ali
Ladki bahin yojna
I have been received 1500 only for this month sabka 2 month ka aaya hai muje 1 month ja hi aaya
Ladki bahan paisa nahi mirla
March april, may paise ale नाहीत
Maze payse yat nhi hai
not received any money
माझे डिसेंबर पासून पैसे जमा झालेले नाहीत मी काय करू सांगा प्लीज
Maza April ani March cha pasie nhi Ala ahe.
March and April mahine ke paise nahi mile kyc bhi kar chuke phir bhi nahi mile.
Mazha naw afreen shaikh mazha no 8261080944 mazhy peyshy band zhlely hay me kaye kero sir