Ladki Bahin Yojana Agust Installment updates :
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना खूप लोकप्रिय योजना आहेत यामध्ये या योजनेमध्ये महिलांना दरम्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते सुरुवातीला अडीच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता त्यानंतर या योजनेमध्ये अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू झाली यामध्ये लाखो महिला यामध्ये अपात्र पण झाल्या आहेत.
लाडकी बहिण योजनेमध्ये आतापर्यंत 13 हप्ताचे वितरण पूर्णपणे प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे लाभार्थी महिलांच्या डीबीटी द्वारे बँक खात्यामध्ये 19 हजार 500 रुपये जमा झालेले आहेत. आता या योजनेमध्ये अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये किती महिला अपात्र झाले आहे आणि किती महिलांना लाभ मिळणार याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana )

Ladki Bahin Yojana maharastra online Apply
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

अर्जाची पडताळणी प्रक्रिया
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये जून महिन्यापासून महिलांच्या अर्जाची पडताळनी प्रक्रिया जोरावर चालू झालेली आहे त्यामध्ये चौकशीसाठी पात्र झालेल्या 26 लाख 34 हजार महिलांपैकी पुणे जिल्ह्यातील जवळपास 2 लाख 4 हजार महिला त्या पूर्णपणे अपात्र करण्यात आलेले आहेत.
लाडकी बहीण योजनेमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर सुरू करण्यात आलेल्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया ही लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीपासून ठरवलेल्या निकषेच्या आधारे चालू आहे त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 2 लाख 4 हजार महिला ह्या अपात्र झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील एकूण लाभार्थी महिलांची संख्या ही 12 लाख 86000 एवढी होती त्यामधील जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता वितरणा वेळेस लाखो महिलांच्या अर्ज हे चौकशीसाठी पात्र झाले त्यामध्ये दोन लाख चार हजार महिला या अपात्र झाले आहेत त्यांना आता लाडकी बहिण योजनेतून बात करण्यात आले आहे.

याच महिलांना मिळणार पुढील हप्ता
लाडकी बहिण योजनेमध्ये आता सर्व पात्र महिलांना चिंता लागली आहे ती ऑगस्ट महिन्याच्या 1500 रुपये हप्त्याचे ऑगस्ट महिन्याचे सहा दिवस शिल्लक असून आतापर्यंत ऑगस्ट महिन्याचे मिळण्याचे 1500 रुपये हप्ता हा लाभार्थी महिलांना किंवा महिला व बाल विकास विभागाकडून कोणतीही अधिकृतपणे माहिती मिळाली नाही की आता कधी येईल आणि कोणत्या महिलांना मिळणार आहे.
पुणे जिल्ह्यातील ज्या महिला चार्ज हे अपात्र झालेले आहेत त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपये मिळणार नाही आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये पूर्णपणे बसतात अशाच महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकशाच्या बाहेर जाऊन ज्या महिलांनी अर्ज केला आहे त्या महिला या चौकशीसाठी ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरणा वेळेस पात्र असतील त्यांची पूर्णपणे चौकशी झाल्यानंतरच पुढील हप्ता त्यांना मिळतील.


Ladki Bahin Yojana Agust Installment
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.