Ladki Bahin Yojana : सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची चर्चा सुरू आहे. अनेक महिलांना या योजनेचा लाभ देखील झाल्याचे पाहायला मिळाले आहे. रक्षाबंधनाच्या अगोदर म्हणजे 17 ऑगस्टपासून काही महिलांच्या खात्यात पैसे जमा देखील झाले आहेत. त्यातच आता लाडकी बहीण योजनेतील एक नियम बदलण्यात आला आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अटीमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यानंतर याचे पालन करूनच महिलांनी अर्ज भरणे गरजेचे आहे.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
लाडकी बहीण योजनेतील हा नियम बदलला :
सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. अगोदरच्या अटीप्रमाणे ज्या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांची पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे, त्या कुटुंबातील महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र आता सरकारने ही अटच काढून टाकली आहे. त्यामुळे आता पाच एकरपेक्षा अधिक शेतजमीन असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजेसाठी पात्र ठरवले जाणार आहे. पण सरकारने अडीच लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा कायम ठेवलेली आहे. दरम्यान, सरकारने पाच एकर शेतजमिनीची अट काढून टाकल्यामुळे राज्यातील लाखो महिलांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमधील महिलांना होइल लाभ
राज्य सरकारने पुण्यात कार्यक्रम घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत सुरुवात केली आहे. त्याच्या दोन दिवस अगोदर या योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरलेल्या आतापर्यंत लाखो महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा झाले आहेत. तसेच जास्तीत जास्त आपल्या बहिनींना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून आतापर्यंत सरकारने या योजनेच्या नियमांत अनेक बदल केले आहेत. त्यातच नुकताच सरकारने या योजनेच्या नियमात आणखी एक बदल केला आहे. ज्यामूळे राज्यातील लाखो महिलांना याचा फायदा होणार आहे. तसेच 31 जुलैपूर्वी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे एकूण 3000 रुपये जमा केले जात आहेत. 31 ऑगस्टनंतर अर्ज केलेल्या महिलांना सद्धा सप्टेंबर महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार आहेत. म्हणजेच ज्या महिलांना आतापर्यंत 3000 रुपये मिळालेले नाहीत, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये दिले जातील.

मात्र अगोदरच्या जुन्या नियमांमुळे हा अर्ज करण्यासाठी महिलांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र सरकारने 03 जुलै रोजी एका शासन निर्णय जाहीर केला होता. या शासन निर्णयाच्या माध्यमातून सरकारने या योजनेच्या नियमात महत्त्वाचे बदल केले होते. मात्र या बदलांबाबत अनेक महिलांना आजही माहिती नाही. याच बदलांचा आता राज्यातील लाखो महिलांना फायदा होणार आहे.
आधारशी लिंक असलेले बँक खाते कस बघायच .
1 . सर्वप्रथम myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटला वर जा .
2 . आधारकार्ड क्रमांक टाका आणी लॉग इन करा.
3 . आधार क्रमांक टाकल्यानंतर आधारशी लिंक असलेल्या तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल.
4 . तुम्हाला आधारशी संबंधित अनेक पर्याय दिसलीत नवीन पेजवरील Bank Seeding Status या पर्यायावर क्लिक करा.
5 . यात तुमच्या आधारकार्डचे शेवटचे चार अंक दिसतील. आणि आधारशी लिंक बँकेचे नाव दिसेल. त्याचबरोबर हे खाते ACTIVE आहे की नाही, हे पण समजेल.
6 . तुम्हाला तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे दिसेल .
7 . आता जर तुम्हाला वरील प्रोसेसवरून तुमचं बँक अकाऊंट कळालं असेल तर त्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 रूपये जमा झाले आहे. जर अजूनही जमा झाले नसतील तर तुमचा अर्ज अजूनही अप्रुव्ह झाला नाही आहे किंवा त्याची छाननी सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे.
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
Muchas gracias. ?Como puedo iniciar sesion?