Majhi Ladki Bahin Yojana First Installment माझी लाडकी बहिन योजना पहली किस्त
Ladki Bahin Yojana First Installment :राज्य शासनाची बहु चर्चेत अशी लाडकी बहीण योजनेची चर्चा सर्व राज्यभर सध्या चालू आहे, या योजनेमध्ये राज्यातील पात्र21 ते 65 वयोगटातील महिलांना प्रतिमाह 1500 रुपये असे मानधन देण्यात येणार आहे, याकरिता राज्य सरकारने 45,000 करोड रुपयांच्या बजट अर्थसंकल्पात मांडलेला आहे,राज्यातील एक करोड पेक्षा जास्त महिलांना पहिल्या दोन महिन्याच्या ३००० तीन हजार रुपयांच्या हप्ता त्यांच्या बँक खात्यात सरकार द्वारा जमा करण्यात आलेला आहे.
पण काही बँकांनी लाडकी बहीण योजनेत जमा झालेल्या पैसे महिलांच्या खात्यातून कापून घेण्याच्या प्रयत्न करण्यात आलेला आहे याबाबत राज्यातील अधिकाऱ्यांनी सर्व बँकांना कडे कोट नोटीस बजावलेली आहे व त्यांना सांगितले की कोणीही लाडकी बहीण योजनेची पैसे कापायचे नाही तर बघूया याबद्दल सर्व माहिती काय आहे नवीन अपडेट तरी पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३१ अगस्त २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा | mukhyamantri majhi ladki bahin official website
राज्य सरकारने स्वतंत्र दिनाच्या पूर्व संधीला राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडक्या बहिणीच्या पहिल्या दोन महिन्याचे ३००० तीन हजार रुपयांच्या हप्ता त्यांच्या बँकेत जमा करणारी सुरुवात केलेली आहे राज्यातील खूप साऱ्या महिलांना याचा भरपूर लाभ झालेला आहे पण लाभार्थ्या खात्यातरकाना पैसे काढताना खूप साऱ्या समस्यांना समोर जावे लगत आहे, योजनेचे पैसे असलेल्या रकमेमधून पैसे कापले जात आहे, राज्यातील महिलांनी लाडक्या बहिणी योजनेच्या हप्ता बँकेतून काढण्याकरिता बँकेत तोबा गर्दी केलेली आहे हे बाब लक्षात घेता बँकेतील कर्मचाऱ्यांना व बँकेत महिलांना खूप साऱ्या समस्यांना समाविष्ट जावे लागत आहे.
Ladki Bahin Yojana Paise Debited by Bank
राज्य सरकारकडून बँक खात्यात ३००० तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे मात्र ती रक्कम काढत काढता येत नसल्याचे वरिष्ठ अधिकार्याकडे लक्ष वेधले आहे हे बाब लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी बँकांना सूचना केली होती योजनेअंतर्गत जमा झाले रक्कम कोणत्याही रक्कम कर्जाच्या बदल्यात समाविष्ट केली जाऊ शकत नाही किंवा ही रक्कम लाडकी बहिन योजने ची असून ती इतर व्यवस्था समायोजनासाठी वापरता येणार नाही, कोणत्याही खर्चाच्या व बँकेच्या परतफेड न केल्या किंवा बँक बंद असल्या बँकेत खाते सुरू करावे असे निर्देश अधिकाऱ्यांनी सर्व बँकेला दिलेल्या आहे
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
लडकी बहीण योजनेचे पैसे द्यायचे होते तर पहिल्यांदा सांगायला पाहिजे होत की NPCI ला लिंक असलेल्या बँक खात्यात पैसे जाणार आहेत. लोकांनी जी चालु खाती योजनेला जोडली आहेत, त्या खट्यात पैसे जमा नं होता बंद असलेल्या बँक खात्या मध्ये पैसे जमा झालेत. आणि बँक वाल्यानी ते पैसे कट केलेत.
Mujhe bhi nai aaye paise abhi tak
Sir online kaise cheky kre list please tell mi
अर्ज पेंडिंग हैं😐
Kaise check krna h mujhe nahi aaye paise
Paise gele aamhala ky aale nhi Yeun banket cut jhale tr ky milnar hathat