Ladki Bahin Yojana 3rd installment : तिसरा हप्त्याची तारीख जाहिर “या” दिवशी पैसे मिळणार

Ladki Bahin Yojana 3rd Installment Credited Bank Account

मित्रांनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसरा हप्ता जो आहे तुम्हाला 14 सप्टेंबर पासून मिळणारआहे. आता तिसरा हप्तामध्ये कोणत्या महिलांना किती पैसा मिळणार लक्षात ठेवा ज्या महिलांना अद्याप पर्यंत एक रुपया सुद्धा मिळालेला नाही अशा महिलांना मात्र साडेचार हजार रुपये मिळणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट चे 3000 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये असे 4500 हजार रुपये मिळणारआहेत . ज्या महिलांना एक रुपया सुद्धा मिळालेला नव्हता या अगोदर अशा महिलांना साडेचार हजार रुपये मिळतील. आणि ज्या महिलांना तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळालेला होता अशा महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी 1500 रुपये जमा होणार आहेत.

12 women

ladki bahin yojana

आता 14 सप्टेंबर हे तारीख राज्य सरकारने जरी तारीख दिलेली असेल तर तुमच्या खात्यामध्ये अगोदरच जमा होणार आहेत. तर अशाप्रकारे बघितलं तर महिलांच्या खात्यामध्ये 14 तारीख पर्यंत पैसे येणारे हे लक्षात ठेवायचे 11 सप्टेंबर 12 सप्टेंबर तारीख पासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. तिसरा हप्ता 1 कोटी महिलांना मिळणार आहे आणि ज्या महिलांना या अगोदर पैसे मिळाले नव्हते अशा महिलांना साडेचार हजार रुपये मिळतील. ज्या महिलांना तीन हजार रुपयांचा हप्ता मिळालेल्या अशा महिलांना पंधराशे रुपये मिळतील तर महिलांसाठी एक आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता त्यांना ही आहे 14 सप्टेंबर रोजी तिसरा हप्ता दिला जाणार आहे.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा

Leave a Comment