सर्वांना नमस्कार, महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यत 1 कोटी 25 लाख 44 हजार 125 महिलांनी अर्ज केले आहेत. या अर्जदार महिलांना आता पात्रता यादीची (Ladki Bahin Yojana Beneficiary List) प्रतिक्षा लागली आहे. त्यामुळे आता महिलांना पात्रता यादी कुठे पाहता येणार आहे? हे जाणून घेऊयात.
आता महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या/महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर यादी (Ladki Bahin Yojana Beneficiary List) अपलोड करण्यास सुरुवात केलेली आहे. काही जिल्ह्यांची यादी जर संकेतस्थळावर दिसत नसतील तर त्या लवकरच दिसतील.योजनेमध्ये आतापर्यंत दोन कोटी पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलेले आहेत, ज्या महिला पात्र झालेल्या आहेत त्या महिलांचे पात्रता यादी (labharthi yadi ) लवकरच येणार आहे. महिलांना त्यांच्या जिल्ह्यातील लाभार्थी यादीची ( labharthi yadi )प्रतिक्षा लागली आहे ,तर आपण जाणून घेऊया या पोस्ट मधून आपल्या जिल्ह्यातील यादी कशी पहायची ही पोस्ट पूर्ण वाचा.
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं…(Amravati Municipal Corporation Ladki Bahin yojana Labharthi List )
१. सर्वप्रथम महाराट्र शासनाचl आधिकृत वेबसाईटवर जायचा.
२. नंतर लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वार्ड क्रमांक नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार खात्यात..
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होतील अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अमरावती महानगरपालिका (Amravati Municipal Corporation Ladki Bahin yojana List ) लवकरच महिला लाभार्थी यादी जाहीर करणार आहे जर आपल्याला अमरावती जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला अमरावती महानगरपालिकेच्या लाभार्थी महिलांची यादी पाहायला मिळेल.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.